कोरोना विषाणू

Coronavirus : राज्यासाठी चांगली बातमी, रिकव्हरी रेट ९० पेक्षा जास्त

 आज नव्याने ५ हजार ५०५ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर १२५ मृत्यू जणांचा मृत्यू झाला आहे. 

Nov 4, 2020, 10:28 PM IST

राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गतचे निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार

राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत.  

Oct 30, 2020, 10:04 AM IST

कोरोनावरील लस डिसेंबपर्यंत, भारतातील चाचण्या अंतिम टप्प्यात

'कोविशिल्ड’ लस डिसेंबपर्यंत तयार होऊ शकते, असा आशावाद पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे प्रमुख अदर पूनावाला यांनी व्यक्त केला आहे.  

Oct 29, 2020, 09:27 AM IST

कोरोनाबाबत एक चांगली बातमी, पण गाफिल राहून चालणार नाही!

राज्यात कोवीड रूग्णसंख्या वाढ लक्षणीयरित्या कमी होत आहे. परंतु दिवाळी आणि हिवाळा कोरोना वाढीसाठी पोषक तर ठरणार नाही ना, याची चिंता आहे. 

Oct 28, 2020, 07:31 AM IST

कोरोनावरची लस मोफत देणार, नवाब मलिक यांची मोठी घोषणा

 कोरोना लस कधी बाजारात येणार हे अद्याप माहीत नाही. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Oct 24, 2020, 04:07 PM IST

राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाबाधितांना रेमडेसिविर मिळणार २३६० रुपयांना

कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. मात्र, खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या औषधउपचाराबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.  

Oct 24, 2020, 03:02 PM IST

अजित पवार यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 

Oct 21, 2020, 10:12 PM IST

रेल्वेची मार्गदर्शक तत्त्वे जारी, प्रवासापूर्वी जाणून घ्या नियम, अन्यथा...

रेल्वे सुरक्षा दलाने (Railway Protection Force) सण आणि उत्सव लक्षात घेऊन रेल्वे प्रवाश्यांसाठी कोविड -१९ साठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

Oct 15, 2020, 11:44 AM IST

राज्यात एका दिवसात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले.  

Oct 10, 2020, 09:33 PM IST

कोरोनावर लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका - पाटील

कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.  

Oct 10, 2020, 03:35 PM IST

मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट - राजेश टोपे

महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 

Oct 9, 2020, 05:49 PM IST

राज्यातील २ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

 तब्बल दोन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.

Oct 8, 2020, 09:13 PM IST

राज्यातील शाळा १५ ऑक्टोबरला नाही तर दिवाळीनंतर उघडण्याचे संकेत

राज्यातील शाळा वाढत्या कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली. 

Oct 7, 2020, 10:37 PM IST

राज्यात रिक्षा-टॅक्सीचालकांची 'नो मास्क नो सवारी' मोहीम

महाराष्ट्र राज्यात अनलॉकिंगनंतर प्रवासावरील बंधने हळूहळू दूर होत आहेत. पण कोरोनाचा प्रसारही वेगाने होत आहे. 

Oct 7, 2020, 09:53 PM IST

मास्कचा काळाबाजार : राज्य सरकारचे मोठे पाऊल, मास्क मिळणार कमी किमतीत

मास्कचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने पावले उचचली आहेत.  

Oct 7, 2020, 09:25 PM IST