कोरोना व्हायरस

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; २४ तासात सर्वाधिक ३९० मृत्यू

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यात आज एका दिवसात तब्बल 12 हजार 248 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात, आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 24 तासात 390 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

Aug 9, 2020, 10:00 PM IST

कोरोनामुक्तांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या; दिवसभरात १३,३४८ रुग्ण बरे

सध्या १ लाख ४५  हजार ५५८  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. 

Aug 9, 2020, 09:54 PM IST

कोणतेही कागदपत्र जमा न करता मिळणार १० हजार रुपयांचं कर्ज

सरकारने एक योजना सुरु केली आहे...

Aug 9, 2020, 07:56 PM IST

कोरोना टेस्टची संख्या वाढवल्याच्या सरकारी दाव्याची फडणवीसांकडून चिरफाड, म्हणाले...

सरकार ठोस उपाययोजनांऐवजी आकडेवारीची सांगड घालण्यात मग्न

Aug 9, 2020, 07:13 PM IST

विरोधी पक्षाने चांगल्या सूचना द्याव्यात, उगाच विरोध नको- राजेश टोपे

मुंबई आणि मालेगावप्रमाणे राज्याच्या इतर भागातील कोरोनाचा प्रादुर्भावही नियंत्रणात येईल. 

Aug 9, 2020, 06:25 PM IST

कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारताकडून नेपाळ सैन्याला १० व्हेंटिलेटर भेट

भारताकडून दहा आयसीयू व्हेंटिलेटर नेपाळ लष्कराला भेट...

Aug 9, 2020, 03:28 PM IST

कोविड-१९ : ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ

देशात आता कोरोना रुग्णांची संख्या २१ लाखांच्या वर पोहोचली आहे. 

 

Aug 9, 2020, 10:38 AM IST

मोठी बातमी: संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल

त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. 

Aug 8, 2020, 10:15 PM IST

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ

महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली आहे.

Aug 8, 2020, 08:25 PM IST

देशात कोरोनाचा कहर; २४ तासात ६१,५३७ नव्या रुग्णांची नोंद

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. 

 

Aug 8, 2020, 10:27 AM IST

Coronavirus : राज्यात एका दिवसात आढळले १० हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित

कोरोना रुग्णांची नव्यानं वाढ झाल्यामुळं आता राज्यातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा...

Aug 7, 2020, 08:33 PM IST

एवढ्या रुपयांना मिळणार कोरोनाची लस, सिरमच्या अदार पुनावालांची माहिती

कोरोना व्हायरसची लस कधी येणार याकडे सगळ्या जगाचंच लक्ष लागलं आहे. 

Aug 7, 2020, 06:10 PM IST

आज दिवसभरात राज्यात ११ हजार ५१४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; ३१६ जणांचा बळी

आज 10 हजार 854 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

Aug 6, 2020, 08:53 PM IST

रत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनाने निधन

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनामुळे निधन झाले.  

Aug 6, 2020, 09:40 AM IST