कोरोना संकट

राज्यात दररोज सुमारे ४ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात दररोज सुमारे ४ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. 

Jul 15, 2020, 11:11 AM IST

थकबाकीबाबत वीज जोडणी कापण्यात येणार नाही - ऊर्जामंत्री राऊत

जूनमध्ये मागील तीन महिन्यातील एकूण वापराचे बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.  

Jul 15, 2020, 10:41 AM IST

रायगड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ

रायगड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. 

Jul 15, 2020, 08:03 AM IST

८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त दीड तास ऑनलाइन वर्ग घेण्याच्या सूचना

कोविड-१९चे संकट आणि लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षिणक नुकसान होत आहे.  

Jul 15, 2020, 06:33 AM IST

पनवेल पालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन वाढवला

कोविड-१९ च्या विषाणूमुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य रोगावर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने पुन्हा एकादा लॉकडाऊन वाढवला आहे.  

Jul 14, 2020, 01:32 PM IST

बारामतीतही पुन्हा लॉकडाऊन वाढवला, १५ जुलैपासून अंमलबजावणी

पुणे जिल्ह्यातील बारामतीत कोविडचा फैलाव होत आहे. काही दिवसात 'कोरोना मुक्त' झालेल्या बारामतीत पुन्हा कोरोनाने डोके वर काढलेय . 

Jul 14, 2020, 11:23 AM IST

मुंबईत लोकलमध्ये 'क्यूआर' कोडशिवाय प्रवेश नाही, पश्चिम रेल्वेवर २० जुलैपासून अंमलबजावणी

कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन कायम आहे. दरम्यान, लॉकडाऊन काही प्रमाणात अनलॉक करण्यात आले आहे.  

Jul 14, 2020, 10:04 AM IST

कोरोना : मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष, सामूहिक प्रयत्नांची गरज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही बाब निश्चितच चिंतेची आहे.  

Jul 14, 2020, 07:31 AM IST

सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन - जयंत पाटील

सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत ६४१ कोरोना बाधित असून ही स्थिती गंभीर आहे.  

Jul 14, 2020, 07:11 AM IST

CoronaVirus : रायगडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन

पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतर निर्णय...

Jul 13, 2020, 02:51 PM IST
Pune Market Crowded To Buy Vegetable In Lockdown Faliling Social Distance And Wearing No Mask PT2M18S

पुणे । लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर खरेदीसाठी मोठी गर्दी

Pune Market Crowded To Buy Vegetable In Lockdown Faliling Social Distance And Wearing No Mask

Jul 11, 2020, 04:10 PM IST

कोरोना : मीरा रोड येथे औषधांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

 कोरोनासारख्या महामारीत आता औषधांचाही काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे.  

Jul 11, 2020, 02:22 PM IST