कोरोना संकट

कोरोना संकटात गंगा नदीत वाहतायत मृतदेह, प्रशासन चिंतेत

 गाजीपुरातील गंगा नदीत प्रेत वाहण्याचा प्रकार समोर

May 13, 2021, 11:56 AM IST

कोरोनाचा फटका : 2 कोटी लोकांच्या रोजगारावर संक्रांत येण्याची भीती

राज्यात कोरोना (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढत असताना त्याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian economy) बसत आहे. यामध्ये सर्वाधिक पिचला जातोय तो कामगारवर्ग.  

Feb 21, 2021, 09:06 PM IST

कोरोनाचे संकट : राज्यात ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला

ब्रिटनमध्ये (UK) कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने (New COVID-19 strain) पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे.  

Dec 30, 2020, 01:56 PM IST

कोरोनाचे संकट : आळंदीमध्ये संचारबंदी लागू

 कोरोना (CoronaVirus) महामारीच्या संकटात (Corona crisis) समूह संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर कार्तिकीवारीचा संजीवन समाधी सोहळा २० ते ५० वारकऱ्यांच्या उपस्थित आळंदीत ( Alandi) पार पडणार आहे. 

Dec 5, 2020, 10:41 PM IST

कोरोनात हाताला काम नाही, दोन कलाकारांनी सुरु केले न्याहरी सेंटर

कोरोना काळात (CoronaVirus) महाराष्ट्रातील ( Maharashtra) अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर कोणाचे व्यवसाय बुडाले.  

Dec 2, 2020, 09:24 PM IST

कोरोना संकट । मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द करा - महापौर पेडणेकर

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे (train) गाड्या रद्द करा, अशी मागणी मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar) यांनी केली आहे.  

Nov 21, 2020, 01:38 PM IST

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट; मास्क नसेल तर कार, बस थांबवून पोलीस कारवाई

दिल्लीतील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. (Corona in Delhi) कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दिल्ली सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क न (without masks) घालण्यासाठी दंडाची रक्कम ५०० ते २००० रुपयांपर्यंत वाढविली आहे.  

Nov 20, 2020, 03:41 PM IST

कोरोनाचा धोका : भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका अडचणीत

कोरोना रुग्णवाढीमुळे (Corona crisis) भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिका ( India-Australia cricket Test series) अडचणीत आली आहे.  

Nov 18, 2020, 05:15 PM IST

मोठा दिलासा! कोरोनासोबतच्या युद्धात मुंबई मारतेय बाजी, पण....

पाहा काय सांगतेय नवी आकडेवारी 

 

Oct 26, 2020, 07:51 PM IST

राज्यातील शाळा १५ ऑक्टोबरला नाही तर दिवाळीनंतर उघडण्याचे संकेत

राज्यातील शाळा वाढत्या कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली. 

Oct 7, 2020, 10:37 PM IST

झी २४ तास : महाराष्ट्राची शान, मेन इन खाकी : पोलीस 'कोविड योद्धा' सन्मान आणि गौरव

 'महाराष्ट्राची शान, मेन इन खाकी'  या कार्यक्रमाच्या माध्यमातून  कोरोनाच्या संकटात जीवावर उदार होऊन लोकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा सन्मान 'कोविड योद्धा' म्हणून  'झी २४ तास'च्यीवतीने करण्यात आला.  

Oct 2, 2020, 01:50 PM IST

कोरोना संकट : सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन

कोरोना विषाणू या साथ आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी  समिती नेमण्यात आली आहे.  

Sep 16, 2020, 06:43 AM IST

बुलडाणा येथील उतावळी धरणावर कोरोना काळात मोठी गर्दी, हुल्लडबाजी

 कोरोना संक्रमणाच्या काळातही अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. बुलढाणा येथील उतावळी धरणावर कोरोना काळात रविवारी मोठी गर्दी, हुल्लडबाजी दिसून आली.

Sep 15, 2020, 09:45 AM IST

कोरोनाचे संकट । परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री - उदय सामंत

कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार आहे.  

Sep 15, 2020, 09:28 AM IST

कोरोना चाचणी संख्या नागपुरात वाढवावी - फडणवीस

नागपूर महानगरपालिकेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यूसंख्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची कोरोना चाचणी सुरु करावी. पुढचा महिना कोरोनाच्या दृष्टीने नागपूरकरांसाठी गंभीर आहे.  

Aug 18, 2020, 12:18 PM IST