Coronavirus : 'रक्त गोठण्या'च्या तक्रारीनंतर, या पाच देशांनी या व्हॅक्सिनवर घातली बंदी
अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) या व्हॅक्सिनबाबत काही तक्रारी आल्या आहेत. यात प्रामुख्याने लस घेतल्यानंतर रक्त गोठणे याचा समावेश आहे. 'रक्त गोठण्या'च्या तक्रारीनंतर, पाच देशांनी या वॅक्सिनवर घातली बंदी घातली आहे.
Mar 16, 2021, 11:02 AM ISTCORONA : राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, जाणून घ्या काय आहेत नवे नियम
राज्य सरकारने कोरोनाबाबत नव्या नियमावली जाहीर केल्या आहेत.
Mar 15, 2021, 09:12 PM ISTकोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ, राज्यात कोरोनाची दुसरी लाट ?
रविवारी राज्यात 16 हजार 620 नवे रुग्ण आढळून आले.
Mar 15, 2021, 06:27 PM ISTव्हॅक्सिन घेतल्यानंतर चौघांचा मृत्यू, 'या' 11 देशांनी 'कोरोना लस'चा वापर थांबवला
जगात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संशोधन करण्यात आले.पण...
Mar 13, 2021, 09:25 AM ISTकोरोनाचा धोका वाढतोय, बापरे ! एक लाख नवे रुग्ण सापडले
देशाला कोरोना (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना साथीचा विळखा आणखी घट्ट होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Mar 13, 2021, 08:31 AM ISTकोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या राज्यातील सर्व शाळा बंद
प्री नर्सरीपासून बारावीपर्यंतचे सर्व शाळा बंद
Mar 12, 2021, 07:19 PM ISTराज्यावर कोरोनाचं संकट वाढलं, आज सर्वात मोठी वाढ
राज्यात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे.
Mar 11, 2021, 08:58 PM ISTCorona : देशात या 6 राज्यांमध्ये वेगाने वाढतोय कोरोना, महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.
Mar 11, 2021, 06:11 PM ISTराज्यात कोरोनाचा स्फोट, कोरोनाचा रुग्णांची या वर्षातली सर्वात मोठी वाढ
राज्यात आज कोरोनाचा स्फोट पाहायला मिळला...
Mar 10, 2021, 09:49 PM ISTकल्याण-डोंबिवलीत नवे निर्बंध, दुकाने 7 वाजेपर्यंत खुली राहणार
कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांमध्य़े मोठी वाढ
Mar 10, 2021, 07:36 PM ISTमहाशिवरात्रीला कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील अनेक तीर्थस्थानं बंद
महाशिवरात्रीच्या दिवशी राज्यातील अनेक मंदिरं राहणार बंद
Mar 9, 2021, 07:49 PM ISTराज्यात कडक निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांकडून अधिवेशनानंतर घोषणा होण्याची शक्यता
वर्षा बंगल्यावर राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा.
Mar 8, 2021, 07:45 PM ISTकोरोना होऊन गेला असला तरी सावधान... लहान मुलांवर हे साईड इफेक्टस
कोरोना होऊन गेला असला तरी सावधान...
Mar 5, 2021, 09:45 PM ISTलसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात गोंधळात गोंधळ, केंद्रांबाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी
सरकारी कामाप्रमाणे इथंही गोंधळाची स्थिती
Mar 2, 2021, 09:31 PM ISTमास्क विरोधातील कारवाई दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मुजोर तरुणाविरोधात गुन्हा दाखल
Mar 1, 2021, 06:16 PM IST