कोल्हापूर

कोल्हापुरात पाच दिवसांपासून पावसाची संततधार कायम

कोल्हापुरात पाच दिवसांपासून पावसाची संततधार कायम

Jun 25, 2015, 03:21 PM IST

महापालिकेला बांधलं दूषित पाण्याचं तोरण

महापालिकेला बांधलं दूषित पाण्याचं तोरण

Jun 24, 2015, 09:35 AM IST

राज्यात मुसळधार: पालघरमध्ये पूर, कर्जतमध्ये भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

राज्यभरात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. कर्जतच्या मोहाचीवाडी इथं घराची भिंत कोसळून ५ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. 

Jun 22, 2015, 09:05 AM IST

पंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने वाढ

 कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, पंचगंगा नदीची पातळी दर तासाला एका फुटाने वाढतेय, पंचगंगा नदीची पातळी बारा तासात पाच फुटाने वाढलीय. पंचगंगा नदीची पातळी शनिवारी सायंकाळी चार वाजता ८.६ फूट होती, आज सकाळी १३.६ फूट सहा इंचावर पोचली. पंचगंगेच्या पाण्याची पातळी १२ तासांत तब्बल ५ फुटांनी वाढलंय.

Jun 21, 2015, 06:59 PM IST

जेव्हा कायद्याचे रक्षकच नियम मोडतात...

जेव्हा कायद्याचे रक्षकच नियम मोडतात... 

Jun 18, 2015, 10:11 PM IST

कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांची उचलबांगडी

कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांची अखेर महापौरपदावरून उचलबांगडी झालीय. त्यांचं नगरसेवक पदही रद्द सरकारनं रद्द केलंय. 

Jun 18, 2015, 08:16 PM IST

७५ कोटी खर्चुन जलशुद्धीकरण यंत्र निकामी

७५ कोटी खर्चुन जलशुद्धीकरण यंत्र निकामी

Jun 17, 2015, 09:23 PM IST

भावा! चर्चा तर होणारच...

भावा! चर्चा तर होणारच... 

Jun 16, 2015, 10:10 PM IST