कोल्हापूर

गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी काही सुगावे हाती : SIT

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी काही सुगावे हाती लागले आहेत. दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले असून फुटेजमध्ये दोन मोटरसायकल आढळल्या आहेत. आरोपी कोणत्या मार्गाने पळाले ते समजले आहे, अशी माहिती SITचे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Jun 6, 2015, 12:26 PM IST

राज्यात टोलमुक्तीचं काऊंटडाऊन सुरू, पण...

राज्यातील टोलमुक्तीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून आता 65 टोलनाक्यावरील टोलमुक्तीसाठी तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. 

May 28, 2015, 09:55 PM IST

राज्यात टोलमुक्तीचं काऊंटडाऊन सुरू, पण...

राज्यात टोलमुक्तीचं काऊंटडाऊन सुरू, पण... 

May 28, 2015, 08:13 PM IST

जेलवारी टाळण्यासाठी त्यानं केला खून...

स्वतःची जेलवारी टाळण्यासाठी थेट खूनासारखं टोकाचं पाऊल उचललेल्या कुख्यात गुंडाला, कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शिताफीनं अटक केली आहे. कितीही पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला तरी, गुन्हा लपून राहत नाही हेच यातून पुन्हा एकदा दिसून आलंय.

May 26, 2015, 09:25 PM IST

कोल्हापूर मनपात २ कोटी ६५ लाखांचा घरपट्टी घोटाळा

कोल्हापूर मनपात २ कोटी ६५ लाखांचा घरपट्टी घोटाळा

May 26, 2015, 08:41 PM IST

कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, अमित शाह यांची मंत्र्यांना तंबी

भाजपचे मंत्री कामं करत नाहीत, मंत्रालयात खेपा घालाव्या लागतात अशा तक्रारींची गंभीर दखल भाजपच्या राज्यस्तरीय कार्यकारणी बैठकीत घेण्यात आलीय. म्हणूनच काल झालेल्या अमित शाह आणि भाजप मंत्र्याच्या बैठकीतही याच मुद्द्यावर भर देण्यात आला.

May 24, 2015, 01:01 PM IST