कोल्हापूर

युती तुटल्याने भाजपला ताकद समजली : CM

प्रदेश भाजपच्या अधिवेशनात शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी सोडण्यात आलेली नाही. आम्ही स्वतंत्र लढल्यानेच भाजपला ताकद कळाली, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. दरम्यान, हरलेल्या जागा भाजप नेत्यांनी दत्तक घ्याव्यात आणि प्रत्येक गावात भाजपचा बुथ दिसला पाहिजे, असे पक्षाचे  अध्यक्ष अमित शाह यांनी सल्ला दिलाय.

May 23, 2015, 05:19 PM IST

भाजपची बैठक कोल्हापुरात का होतेय, पाहा...

भाजपची बैठक कोल्हापुरात का होतेय, पाहा...

May 22, 2015, 02:24 PM IST

पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली

ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावरील हल्ल्याला तीन महिने पूर्ण झालेत. मात्र  हल्लेखोरांचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरलेत. 

May 16, 2015, 06:32 PM IST

आता राज्यावरच नाही तर देशावर आलंय 'पांढरं संकट'!

दुधाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. एकीकडं दुधाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन, दुसरीकडं उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाला मिळणारा कमी भाव... तर तिसरीकडं देशात पडून असलेली हजारो टन दूध पावडर... नेमकं काय आहे हे पांढरं संकट..? 

May 15, 2015, 07:37 PM IST