कोल्हापूर

कोल्हापुरात लाच घेताना सहाय्यक नगररचना अधिकाऱ्याला अटक

 कोल्हापुरातील अँटी करप्शन विभागानं दोन लाख रुपयांची लाच घेताना सहाय्यक नगररचना अधिकारी समीर जगताप याला रंगेहात अटक केली. 

Sep 2, 2015, 08:07 PM IST

मुंबईच्या एन्ट्री पॉईंट, कोल्हापूर शहराचा टोल रद्द करण्याची सरकारची भूमिका

कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातला टोल रद्द करण्याची सरकारची भूमिका दिसत आहे. मतांसाठी भाजपची खेळी असल्याची चर्चा आहे. तसचे मुंबईच्या एन्ट्री पॉईटबाबतही निवडणुकीच्या तोंडावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Aug 28, 2015, 07:32 PM IST

टोलनाक्यावर पैलवानांनी कर्मचाऱ्यांना बडवले

जिल्ह्यातल्या किणी टोलनाका कर्मचाऱ्यांना, पैलवानांनी अक्षरशः बुकलून काढलं. सोबतच टोलनाक्याचीही तोडफोड केली. 

Aug 27, 2015, 02:10 PM IST