कोल्हापूर

चोर समजून भिकाऱ्याला मरेपर्यंत मारहाण

चोर समजून भिकाऱ्याला मरेपर्यंत मारहाण

Aug 20, 2015, 09:33 PM IST

धागा शौर्य का : भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर

भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर 

Aug 20, 2015, 11:04 AM IST

कोल्हापुरात गाडीत सापडला शस्त्रसाठा

कोल्हापुरात गाडीत सापडला शस्त्रसाठा

Aug 18, 2015, 09:47 PM IST

कोल्हापूर सर्किट बेंच मागणीसाठी ६ वकिलांचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावं यासाठी वकिलांनी सामुदायिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Aug 15, 2015, 02:25 PM IST

नवा वाद: कोल्हापूरला तुम्ही अंबामातेचं दर्शन घेता की महालक्ष्मीचं?

कोल्हापूर मंदिरातल्या मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेचा वाद संपतो न संपतो तोच नव्या वादानं डोकं वर काढलंय. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली ही देवी अंबामाता की महालक्ष्मी, असा वाद आता पुढे येतोय...

Aug 13, 2015, 07:59 PM IST

कोल्हापूरात पंधरा दिवसांसाठी टोलबंद

शहरातील टोल नाक्यांवर १५ दिवसांसाठी टोलवसुली बंद करण्यात आली आहे. टोल वसुलीबाबत आणखी एक समिती सरकारने नेमली आहे, या समितीचा अहवाल आल्यानंतर टोलवसुलीवर शेवटचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Aug 11, 2015, 10:30 PM IST

पन्हाळ्याच्या पायथ्याशी हायप्रोफाईल पार्टी , ५ मुलींसोबत ९ जणांना अटक

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याच्या पायथ्याशी हायप्रोफाईल पार्टी करणाऱ्या ठिकाणावर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई केलीय. या कारवाईत ५ मुलींना आणि ९ जणांना पोलिसांनी अटक केलीय. 

Aug 9, 2015, 01:26 PM IST