कोल्हापूर

कोल्हापूर 'सर्किट बेंच'ला मान्यता... कॅबिनेटचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला स्थापन करण्याबाबतचा प्रस्तावाला कॅबिनेटनं मान्यता दिलीय. यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या नागरिकांना याचा फायदा मिळू शकेल. 

May 12, 2015, 02:04 PM IST

'गोकूळ'चे संचालक सुरेश पाटील यांचा अपघाती मृत्यू

येथील 'गोकूळ' दूध या संस्थेचे संचालक सुरेश पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला. पाटील हे कुटुंबीयांसह यात्रेसाठी गडहिंग्लजला गेले होते. तिथून परत येताना रात्री त्यांच्या गाडीला अपघात झाला.

May 9, 2015, 09:33 AM IST

राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पाऊस

 राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावलीय. पिंपरी चिंचवडसह, रत्नागिरी, रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. अचानकपणे आलेल्या या पावसामुळ नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेली दोन आठवडे नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. 

May 6, 2015, 09:20 AM IST

गोकुळनंतर आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक

गोकुळनंतर आता कोल्हापुरात आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होतेय. उद्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या १२ तालुक्यांसह शहरात मतदान प्रक्रिया पार पडणारेय. तर मतमोजणी ७ मेला रमणमाळा इथं पार पडणारेय. 

May 4, 2015, 09:23 PM IST

BSNLचे अतिरिक्त महासंचालक पाटील यांच्या घरांवर सीबीआयचा छापा

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सीबीआयने बीएसएनएलचे अतिरिक्त महासंचालक प्रभाकर पाटील यांच्या रत्नागिरी आणि कोल्हापूरमधील कार्यालयांवर छापा टाकला. त्यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे.

Apr 30, 2015, 03:29 PM IST

गोकुळ दूध संघावर आमदार महाडिक पॅनलची सरसी

गोकुळ दूध उत्पादक संघावर पुन्हा एकदा आमदार महादेवराव महाडिक यांच्या पॅनलची सरशी झालीय. 

Apr 24, 2015, 06:26 PM IST