कोल्हापूर

नवरात्री २०१७: कोल्हापूरात अंबाबाईची दुर्गा शैलपुत्रीच्या रूपात पूजा

आजपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात झाली आहे. 

Sep 21, 2017, 07:02 PM IST

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राजकारणात ३ मोठ्या घडामोडी

आजच्या घटस्थापनेच्या मुहुर्तावर राज्यात तीन महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडताहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले नारायण राणे कुडाळमध्ये आज आपल्या राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाची घोषणा करणार आहेत.

Sep 21, 2017, 11:28 AM IST

अंबाबाईला बालाजीचा मानाचा शालू नेसवण्याची प्रथा बंद

गेल्या २० वर्षांपासून कोल्हापूरच्या देवीला बालाजीकडून येणारा शालू नेसवण्याची परंपरा यंदापासून बंद करण्यात आली आहे. करवीर निवासिनी ही अंबाबाई आहे की महालक्ष्मी, हा वाद गेल्या काही वर्षांपासून रंगत आहे. 

Sep 21, 2017, 09:00 AM IST

घटस्थापनेच्या मुहूर्तावर सदाभाऊ खोत करणार नव्या संघटनेची स्थापना

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हाकालपट्टी करण्यात आलेले राज्याचे कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत हे आज कोल्हापुरात नव्या संघटनेची स्थापना करणार आहेत. 

Sep 21, 2017, 08:15 AM IST

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, पंचगंगेच पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळं पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय.

Sep 20, 2017, 06:39 PM IST