अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) या व्हॅक्सिनबाबत काही तक्रारी आल्या आहेत. यात प्रामुख्याने लस घेतल्यानंतर रक्त गोठणे याचा समावेश आहे. 'रक्त गोठण्या'च्या तक्रारीनंतर, पाच देशांनी या वॅक्सिनवर घातली बंदी घातली आहे.
कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
सर्वसामान्यांना कोरोना लस (Corona Vaccine) मिळण्यासाठी अजूनही काही वेळ शिल्लक आहे. आजपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेच्या दुसर्या टप्प्याला (Corona Vaccination Drive) सुरुवात होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus,)वाढत असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भात (Vidarbha)कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होताना दिसत आहे.
गेल्या २४ तासात महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) ३ हजार ५८० नवे कोरोनाबाधित (corona affected) आढळले.
पुण्यात नवीन वर्षांत शाळेची (Pune School)घंटा वाजणार आहे.
दक्षिण आफ्रिका देशातून आलेल्या प्रवाशांच्यामाध्यमातून ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा ( New Strain of Coronavirus UK) स्ट्रेन सापडला. त्यामुळे इंग्लंडहून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
अमेरिकेचे (America) नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden ) यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे.
कोरोना काळात (CoronaVirus)महाराष्ट्रातील (Maharashtra)अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर कोणाचे व्यवसाय बुडाले.
राजकोट (Rajkot) येथील शिवानंद कोविड सेंटरमधील ( Shivanand COVID Hospital) अतिदक्षता विभागात रात्री आग लागली.
अमेरिकेच्या फायझर कंपनीला (US pharma giant Pfizer)लस (Covid-19 vaccine)संशोधनातील तिसऱ्या टप्प्यातही मोठे यश मिळाले आहे.
इस्लामिक दहशतवादी घटनानंतर फ्रान्समधील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने देशात दुसरे लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
पुणे शहरातील उद्याने खुली होणार आहेत.
नागपूरशहरातील १६ रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.
कोरोना लस बाजारात कधी येणार, याचीच उत्सुकता आहे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सनेही करोनावर लस निर्माण केली आहे. मात्र, या लसच्या चाचणी अचानक थांबविण्यात आली आहे.
कोरोनाबाधितांसाठी परळच्या केईएम रूग्णालयात प्लाझ्मा बँक सुरू करण्यात येणार आहे.
जगातील १५६ देशांनी कोव्हॅक्स मोहिमेसाठी एकजूट दर्शवली आहे.
जगात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना भारतात तब्बल ४४ लाख ९० हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
बेल्जियममध्ये कोरोनाग्रस्तांनी १ लाखांचा टप्पा पार केला आहे.
राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत लोकल सेवा सुरु करण्याबाबत विचारणा केली आहे.