कोसळला

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

उल्हासनगर इथं एका पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत एकाला आपला जीव गमवावा लागलाय. 

Nov 4, 2016, 08:12 PM IST

मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, लातूरमध्ये पूल गेला वाहून

लातूर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Sep 25, 2016, 07:07 PM IST

पाय घसरल्याने युवक दरीत कोसळला

आंबोली घाटात चंदगडमधील युवक पाय घसरून पडला. ही दुर्घटना सायंकाळी सव्वासातला घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. या युवकाचं नाव पवन चौगुले असल्याचं सांगण्यात येत आहे.

Aug 17, 2016, 12:03 AM IST

पुरामुळे कोसळला नदीवरचा पूल, थरारक दृष्यं कॅमेरामध्ये कैद

महाडसारखीच पूल कोसळल्याची दुर्घटना हिमाचलच्या कांगरामध्ये घडली आहे. 

Aug 12, 2016, 02:29 PM IST

मुसळधार पावसामुळे वाहून गेला लोणावळ्यातील पूल

लोणावळा परिसरात सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला आहे

Aug 5, 2016, 08:44 PM IST

इमारतीचा स्लॅब कोसळून ८ जण ठार

पुण्याच्या बालेवाडी येथील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात ८ जण जागीच ठार झालेत. तर अनेक जण गंभीर जखमी झालेत.

Jul 29, 2016, 12:31 PM IST

सेल्फी घेताना युवक दरीत कोसळला

सेल्फी घेण्याच्या नादात युवक दरीत कोसळला. रियासी जिल्ह्यात आपल्या मोबाईलवर सेल्फी घेण्याच्या नादात ही घटना घडली.

Jun 6, 2016, 06:29 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये मेट्रोचा पिलर कोसळला

उत्तर प्रदेशमध्ये मेट्रोचा पिलर कोसळला

Apr 17, 2016, 02:07 PM IST

तो झोपाळ्यावरून पडला आणि....

बिजिंग : चीनमध्ये एक झोपाळ्यावरून एक जण खाली कोसळण्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे, हा व्हिडीओ काही वेळात सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालं आहे, मात्र या माणसाचा मृत्यू झाला किंवा तो किती जखमी झ

Feb 26, 2016, 06:07 PM IST

SHOCKING VIDEO : लोकांच्या नजरेदेखत ढासळला ब्रिज

रहदारीचा रस्ता... आणि त्यावर बांधलेला पूल... कल्पना करा तुम्ही अशाच एका पुलावर उभे आहात आणि तुमच्या नजरेदेखत पुलाचा भाग कोसळला तर...

Dec 9, 2015, 02:32 PM IST