कौमार्य चाचणीला विरोध केला म्हणून समाजाची अंत्ययात्रकडेही पाठ
विवेक यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांना मज्जाव केला.
May 16, 2019, 01:30 PM ISTमहाराष्ट्र | कौमार्य चाचणी हा लैंगिक अत्याचार, राज्य सरकारचा जोरदार दणका
महाराष्ट्र | कौमार्य चाचणी हा लैंगिक अत्याचार, राज्य सरकारचा जोरदार दणका
Feb 7, 2019, 10:40 AM ISTकौमार्य चाचणी हा लैंगिक अत्याचार, राज्य सरकारचा जोरदार दणका
गेल्याच महिन्यात कौमार्य चाचणीची एक धक्कादायक घटना पुण्यात उघड झाली होती
Feb 7, 2019, 08:58 AM ISTआई-वडिलांनी १५ वर्षांच्या मुलीचं लग्न लावून दिलं, कोल्हापुरातील घटना उघड
मुलीची आई म्हणते, 'आमच्या समाजात बारा वर्षांच्या मुलींचीदेखील लग्न होतात'
Jan 4, 2019, 09:32 AM ISTजातपंचायतीच्या दबावाला बळी पडून लंडनशिक्षित वराकडून वधुची 'कौमार्य चाचणी'
धर्मादाय आयुक्तालयातील उपायुक्त कृष्णा इंद्रेकर यांनी घटनेला फोडली वाचा
Jan 3, 2019, 01:12 PM ISTकौमार्य चाचणीविरोधात जनजागृती करणा-यांना मारहाण
पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक बातमी घडली आहे. कंजारभाट समाजातल्या कौमार्य चाचणीविरोधात जनजागृतीचं काम करणा-यांना मारहाण करण्यात आली आहे.
Jan 22, 2018, 12:11 PM ISTपोरींनो परंपरा उखडून फेका…!
समाजमान्यतेतून निर्माण झालेल्या कुठल्याही परंपरा एकतर धर्माच्या सावलीखाली मस्त पैकी हातपाय ताणून जीवंत राहतात किंवा त्यांना त्या त्या देशातील पुरुषी अहंकारचं कवचकुंडल प्राप्त होत जात असतं.
Jun 6, 2016, 07:36 PM IST'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
Jun 1, 2016, 09:24 PM IST'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
जातपंचायतीनं घेतलेल्या कौमार्य परीक्षेत नापास झाल्यानं एका तरूणीचं लग्न मोडलं... नगर जिल्ह्यात हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला... मीडियानं हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर आता नवऱ्यानं तिला पुन्हा नांदवायचं ठरवलंय.
Jun 1, 2016, 08:51 PM ISTकौमार्याची परीक्षा घेणारा मुलीला नांदवायला तयार
नगर जिल्ह्यातल कौर्मायाच्या परिक्षेत नापास झाल्यानं लग्न नाकारणाऱ्या नवऱ्या मुलानंच आता मुलीला परत आणण्याची तयारी केली. मुलगा मुलीला आणण्यासाठी तिच्या गावी जात असल्याची माहिती पुढे येतेय.
Jun 1, 2016, 06:20 PM ISTलग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य सिद्ध न झाल्याने विवाह मोडला
लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नी कौमार्य (व्हर्जिनीटी टेस्ट) सिद्ध करु न शकल्यामुळे अवघ्या ४८ तासात लग्न मोडल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात घडली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे राज्य सरकारने बेकायदा ठरवलेल्या गावच्या जात पंचायतीने विवाह मोडण्याचा आदेश दिला.
Jun 1, 2016, 10:22 AM IST