गुढीपाडव्यानंतर महाविकासआघाडीचे सरकार पडेल- सुधीर मुनगंटीवार
भाजप कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणार का?
Jan 5, 2020, 08:01 PM ISTनागपूर| नवं सरकार आलं पण मंत्री कुठं आहेत?
नागपूर| नवं सरकार आलं पण मंत्री कुठं आहेत?
Jan 4, 2020, 09:15 PM ISTअजित पवारांकडे अर्थ, जयंत पाटलांकडे जलसंपदा खात्याची धुरा
गृहमंत्रीपदाची जबाबदारी अनिल देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
Jan 4, 2020, 09:10 PM ISTशिर्डी| सोमवारपासून मंत्री जबाबदाऱ्या सांभाळतील- प्रफुल्ल पटेल
शिर्डी| सोमवारपासून मंत्री जबाबदाऱ्या सांभाळतील- प्रफुल्ल पटेल
Jan 4, 2020, 08:55 PM ISTशिवसेनेचं खातेवाटप ठरलं; आदित्य ठाकरेंना पर्यावरण, दादा भुसेंकडे कृषी खाते
कृषी खात्याची धुरा दादा भुसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
Jan 4, 2020, 08:49 PM ISTकाँग्रेसकडून खातेवाटप जाहीर; चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम, थोरातांकडे महसूल खाते
काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी जाहीर.
Jan 4, 2020, 05:18 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर करण्याची शक्यता आहे. दोन-तीन दिवसात खातेवाटप जाहीर करू
Dec 3, 2019, 11:19 AM ISTभाजपकडून शिवसेनेला ठेंगाच; पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रालयावर बोळवण
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही शिवसेनेच्या अनंत गीते यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले होते.
May 31, 2019, 02:36 PM ISTजाणून घ्या महाराष्ट्रातील सात मंत्र्यांकडे कोणती खाती
खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता नवनिर्वाचित मंत्र्यांची मोदींसोबत बैठक होणार आहे.
May 31, 2019, 01:57 PM ISTमोदी सरकारचे खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला कोणतं खातं
महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या वाट्याला ही खाती आली आहेत.
May 31, 2019, 12:53 PM ISTमोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर
पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रीमंडळ विस्तारात ९ नव्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे. शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्ननथानम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Sep 3, 2017, 02:10 PM ISTनव्या सरकारचं खातेवाटप जाहीर, पाहा कोणाकडे कोणतं खातं
नव्या सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. तर ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खात्यासह अन्य अतिरिक्त खाती आणि अत्यंत महत्त्वाचे वित्त खाते सुधीर मुनगंटीवार सांभाळतील.
Nov 2, 2014, 03:20 PM IST