नाशिक पालिका स्थायी समिती बैठकीत जोरदार गदारोळ
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनं नाशिक मनपा राज्यात चर्चेत आलीय. महापालिकेत स्थायी समितीचा कार्यकाल आज संपला. या बैठकीत जोरदार गदारोळ झाला.
Mar 1, 2018, 10:49 PM ISTछत्रपती शिवाजी महाराज जयंतीवरून विधानसभेत गदारोळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 15, 2017, 02:37 PM ISTजम्मू-काश्मीर विधीमंडळात जीएसटीवरुन गदारोळ
एक देश एक कर हे सूत्र घेऊन, देशभरात गुड्स अँड सर्विस टॅक्स म्हणजेच जीएसटी लागू झाला. मात्र जम्मू काश्मीर राज्यात अजून जीएसटी लागू झालेलं नाही. यासंबंधी जम्मू काश्मीर विधीमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आलं. मात्र या अधिवेशनात जीएसटीच्या मुद्द्यावर सभागृहात कमालीचा गदारोळ माजला.
Jul 4, 2017, 02:39 PM ISTपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या गैरहजेवरून गदारोळ
पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या गैरहजेवरून गदारोळ
Jun 13, 2017, 09:20 PM ISTकर्जमाफीवरुन गदारोळ, सर्वपक्षीय बैठक निष्फळ
विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज आज पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठप्प आहे. सकाळी विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यावर विरोधक आणि शिवसेनेच्या आमदारांनी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. त्यातच कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र, यात काहीही तोडगा निघाला नाही.
Mar 17, 2017, 03:55 PM ISTबाळासाहेब असते तर परिचारकांच्या फाशीची मागणी केली असती!
भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबाबत वादग्रस्त विधानावर विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. परिचारक यांना कायमचं निलंबित करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली.
Mar 6, 2017, 04:41 PM ISTसंसदेत एकही दिवस कामकाज नाही, 223 कोटी रुपयांचा चुराडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 06:10 PM ISTसंसदेत एकही दिवस कामकाज नाही, 223 कोटी रुपयांचा चुराडा
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारचा शेवटचा दिवसही गोंधळात वाया गेला.
Dec 16, 2016, 05:55 PM ISTहिवाळी अधिवेशनात विधानसभेत नोटबंदीवरुन गदारोळ
हिवाळी अधिवेशनातल्या पहिल्याच दिवशी विधानसभेत नोटबंदीवरुन गदारोळ झाला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात नोटबंदीबाबतचा स्थगन प्रस्ताव फेटाळला गेला. त्यामुळे विरोधक चांगलेच आमक्रमक झाले. सकाळी विधानसभा कामकाजाला सुरुवात होताच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नोटबंदीविरोधात स्थगन प्रस्ताव आणला. मात्र तो प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला. त्यानंतर विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी केली. या गोंधळातच सरकारनं सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या.
Dec 5, 2016, 02:12 PM ISTनोटाबंदीच्या निर्णयामुळे विरोधीपक्षांचा राज्यसभा आणि लोकसभेत गदारोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 04:52 PM ISTलोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ सुरूच राहण्याची शक्यता
लोकसभा आणि राज्यसभेतला गदारोळ आजही सुरूच राहण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या मुद्दयावर राज्यसभेत सुरू झालेली चर्चा आज पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. सरकारच्यावतीनं अर्थमंत्री अरुण जेटली या चर्चेला उत्तर देणार आहे. पण पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान राज्यसभेत हजर राहून हस्तक्षेप करावा अशी विरोधकांची मागणी आहे.
Nov 21, 2016, 10:58 AM ISTखड्ड्यांचा मुद्दा, स्थायी समितीत गदारोळ
खड्ड्यांचा मुद्दा, स्थायी समितीत गदारोळ
Oct 14, 2016, 12:37 AM ISTकोपर्डी प्रकरणावरुन विधानसभेत जोरदार गदारोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 03:48 PM ISTओवेसींच्या विधानावरुन विधान सभेत गदारोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2016, 05:38 PM ISTबीएमसीतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर विधान सभेत गदारोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2016, 03:45 PM IST