हॅलो २४ तास : मूल न होणे - गर्भाशयाच्या समस्या, २६ जुलै २०१९
हॅलो २४ तास : मूल न होणे - गर्भाशयाच्या समस्या, २६ जुलै २०१९
Jul 31, 2019, 10:20 AM ISTकोल्हापुरात कचराकुंडीत दोन मृत अर्भक, चार गर्भाशये
खळबळजक बातमी मलकापूरमधून. मलकापूरमध्ये दोन मृत अर्भकं, चार गर्भाशयं आणि औषधांच्या पेट्या सापडल्या आहेत. बेकायदा गर्भलिंग निदान किंवा अनैतिक संबधातून हे कृत्य झाल्याची चर्चा आहे.
Jul 4, 2018, 07:20 PM ISTधक्कादायक ! आयसीसचे ३१००० दहशदवादी वाढतायंत गर्भाशयात
आयसीसने लहान मुलांना आतापासूनच दहशदवादाचे धडे द्यायला सुरुवात केली आहे.
Mar 11, 2016, 03:10 PM ISTVIDEO : गर्भाशयातील बाळाचा नऊ महिन्यांचा प्रवास
बाळाचा जन्म हा आईचा पुर्नजन्मच असतो. नऊ महिने गर्भाशयात गर्भाची वाढ होत असते. माणसाचा जन्म हीच खरंतर एक अद्भुत गोष्ट आहे. यापेक्षाही गर्भाशयात नऊ महिने होणारी बाळाची वाढ हा तर निसर्गाचा एक चमत्कारच. गर्भाशयात नऊ महिने बाळाची वाढ कशी होते हे या चार मिनिटांच्या व्हिडीओत फारच सुंदरपणे दाखवण्यात आलेय. काही दशकांपूर्वी गर्भाशयात होणारी वाढ पहाता येणंही शक्य नव्हतं, मात्र आता हे शक्य झालंय.
Dec 19, 2015, 04:47 PM ISTऐकलंत का... आता होऊ शकतं गर्भाशय प्रत्यारोपण!
स्वीडनमध्ये नऊ महिलांवर गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, या महिला लवकरच गर्भवती होण्याची आशा बाळगून असल्याचं ही वैद्यकीय किमया साध्य करणार्यान चमूच्या प्रमुख डॉक्टरांनी जाहीर केलंय.
Jan 14, 2014, 04:16 PM IST