गिरीश महाजन

फडणवीस सरकार पवारांच्या बारामतीचं पाणी बंद करणार?

राजकारण कुठे आणि कधी करायचं? याबद्दलचं तारतम्य बाळगायला हवं - पवारांनी दिल्या कानपिचक्या

Jun 5, 2019, 04:31 PM IST

फडणवीस नाहीत तर भाजप कार्यकर्त्यांसाठी हे आहेत 'भावी मुख्यमंत्री'

लोकसभेनंतर, तोंडावर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ कडे अनेकांनी आपलं लक्ष केंद्रीत केलंय

May 30, 2019, 12:05 PM IST
Jalgaon BJP Party Worker Puts Banner For Girish Mahajan As Chief Minister Of Maharashtra PT46S

जळगाव | गिरीश महाजनांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा

जळगाव | गिरीश महाजनांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा
Jalgaon BJP Party Worker Puts Banner For Girish Mahajan As Chief Minister Of Maharashtra

May 30, 2019, 11:55 AM IST
Girish Mahajan And Girish Bapat On Poll Countin For LS Election PT21M16S

गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

May 23, 2019, 11:15 AM IST
Mumbai Girish Mahajan On EC Gave Permission To Get Ordinance For Maratha Resarvation For Maratha Students PT2M15S

मुंबई| पद्व्युत्तर आरक्षणाचा तिढा सुटणार?

मुंबई| पद्व्युत्तर आरक्षणाचा तिढा सुटणार?

May 16, 2019, 08:15 PM IST

...म्हणून कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांना पाठवलं बाम आणि मलम

नाशिकच्या कार्यकर्त्यांची स्टंटबाजी

Apr 14, 2019, 11:00 PM IST
Girish Mahajan Exclusive 13 March 2019 PT20M12S

EXCLUSIVE : मुख्यमंत्र्यांचे संकट मोचक गिरीश महाजन 'झी २४ तास'वर

EXCLUSIVE : मुख्यमंत्र्यांचे संकट मोचक गिरीश महाजन 'झी २४ तास'वर

Mar 13, 2019, 05:25 PM IST
   Sujay Vikhe Patil And Girish Mahajan Travel Jointly In Helicopetor To Mumbai PT3M9S

अहमदनगर । बंद दाराआड चर्चा केल्यानंतर महाजन-सुजय विखे हेलिकॉप्टरने मुंबईला

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुक्ष सुजय यांची भाजपाशी जवळीक आणखी वाढलीये. काल गिरीश महाजनांशी बंद दाराआड चर्चा केल्यानंतर आज हे दोघं चक्क एका हेलिकॉप्टरनं मुंबईमध्ये आले. अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढण्यास विखे इच्छुक आहेत. विशेष म्हणजे गिरीश महाजनांनी काल घेतलेल्या बैठकीला विद्यमान खासदार दिलीप गांधीही उपस्थित होते.

Mar 9, 2019, 09:50 PM IST

अहमदनगर जागेवर तिढा : काँग्रेसचे सुजय विखे-पाटील भाजप मंत्री महाजन यांच्या भेटीला

 विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले आहेत. 

Mar 8, 2019, 09:20 PM IST

गिरीश महाजनांची बैठक निष्फळ, लाल वादळ मुंबईत धडकणारच

नाशिकमध्ये किसान सभेच्या शिष्टमंडळ आणि पालकमंत्री गिरीश महाजनांची बैठक निष्फळ ठरली आहे.

Feb 21, 2019, 07:36 AM IST
Jalgaon Girish Mahajan And Eknath Khadse On North Maharashtra BJP Seat Win In LS Election PT1M52S

जळगाव | खान्देशातील आठही जागा निवडून आणू- गिरीश महाजन

जळगाव | खान्देशातील आठही जागा निवडून आणू- गिरीश महाजन
Jalgaon Girish Mahajan And Eknath Khadse On North Maharashtra BJP Seat Win In LS Election

Feb 11, 2019, 10:45 AM IST

बारामतीत येऊन जिंकून दाखवूच, गिरीश महाजनांचं पवारांना थेट आव्हान

'जगावर अधिराज्य गाजवून राज्य करण्यासाठी भारतात आलेल्या सिकंदरलाही भारतातून परत जावं लागलं होतं.

Feb 10, 2019, 10:27 PM IST
 Ralgansiddhi Girish Mahajan On Visit Anna Hazare For Step Back Hunger Strike Update At 18 PM PT3M14S

राळेगणसिद्धी : गिरीश महाजन अण्णांच्या भेटीसाठी

राळेगणसिद्धी : गिरीश महाजन अण्णांच्या भेटीसाठी

Feb 4, 2019, 09:25 PM IST
Ralegansiddhi No Solution Between Dr Subhash Bhamre And Anna Hazare Meeting PT5M52S

राळेगणसिद्धी : गिरीश महाजन, सुभाष भामरेंची मध्यस्थी फसली

राळेगणसिद्धी : गिरीश महाजन, सुभाष भामरेंची मध्यस्थी फसली

Feb 4, 2019, 09:05 PM IST
Anna Hazare threatens to give his Padmabhushan award PT33S

अण्णा उपोषणावर ठाम, पद्मभूषणही परत करण्याचा इशारा

अण्णा उपोषणावर ठाम, पद्मभूषणही परत करण्याचा इशारा

Feb 3, 2019, 06:45 PM IST