गिरीश महाजन

Anna Hazare to continue his hunger strike PT3M2S

सरकारशी चर्चा अपयशी, अण्णा हजारे उपोषणावर ठाम

सरकारशी चर्चा अपयशी, अण्णा हजारे उपोषणावर ठाम

Feb 3, 2019, 06:05 PM IST

अण्णा उपोषणावर ठाम, पद्मभूषणही परत करण्याचा इशारा

अण्णांच्या उपोषणावर तोडगा काढायला सरकारला अपयश आलं आहे.

Feb 3, 2019, 05:53 PM IST

युतीसाठी गिरीश महाजनांची निवृत्ती महाराजांच्या चरणी प्रार्थना

युतीच्या नेत्यांना गिरीश महाजनांची कोपरखळी

Jan 31, 2019, 01:58 PM IST

गिरीश महाजन, बारामतीत या तुम्हाला दाखवतो : अजित पवार

 अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 

Jan 18, 2019, 11:28 PM IST

'अण्णा, तुम्ही आता जरा आराम करा' - गिरीश महाजन

धुळ्यात अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर, भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Dec 10, 2018, 02:19 PM IST

बंडखोर आमदार अनिल गोटे यांना मंत्री महाजन यांचे प्रत्युत्तर

 भाजपवर आरोप करणाऱ्या आमदार अनिल गोटे यांनी चार बोटे आपल्याकडे असतात हे विसरू नये, असा टोला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार गोटेंना लगावला. 

Dec 5, 2018, 07:57 PM IST

आमदार अनिल गोटेंचा भाजपवर गंभीर आरोप, 'भामरे-महाजन-रावल यांना जिल्हाबंदी करा'

भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी पक्षावर गंभीर आरोप केलेत. केंद्रीय राज्य मंत्री सुभाष भामरेंसह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांना धुळे जिल्हाबंदी करा, अशी मागणी केली आहे. 

Nov 22, 2018, 08:16 PM IST

खडसे-महाजन यांच्यात आता 'नको रे दुरावा?'

भाजप नेते एकनाथ खडसे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर दिसले. 

Oct 1, 2018, 03:35 PM IST

ऊंदीर, घूस आणि खेकड्यांमुळे कालवा फुटला - गिरीश महाजन

ऊंदीर, घूस आणि खेकड्यांमुळे कालवा फुटला. जलसंपदा मंत्र्यांचे धक्कादायक विधान 

Sep 28, 2018, 11:54 PM IST

VIDEO : पराभवानंतर 'दादां'ची तर विजयानंतर 'भाऊं'ची पहिली प्रतिक्रिया

सुरेश जैन यांना धोबीपछाड देत गिरीश महाजन यांना जळगाव महापालिकेवर विजय खेचून आणला

Aug 3, 2018, 03:57 PM IST
PT4M29S

जळगाव महापालिकेच्या विजयावर गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

जळगाव महापालिकेच्या विजयावर गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

Aug 3, 2018, 01:43 PM IST

गिरीश महाजनांच्या व्युहरचनेला यश, सुरेशदादांना मोठा धक्का

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा भोपळाही फुटलेला दिसत नाही

Aug 3, 2018, 12:12 PM IST

अजित पवारांनी सिंचन खात्यात पराक्रम केले नसते तर सत्ता मिळाली असती?: महाजन

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत गिरीश महाजन यांनी सिंचन घोटाळ्यावर आघाडी सरकारवर टीका केलीय.

Jul 30, 2018, 12:13 PM IST

शिवसेना वाघ असल्याचा आव आणते: गिरीश महाजन

 महाजन यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली. अजित पवारांनी सिंचन खात्यात पराक्रम केले नसते तर आम्हाला राज्यात सत्ता मिळाली असती का? असा सवाल करत त्यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा लक्ष्य केलंय.

Jul 30, 2018, 11:50 AM IST
PT42S

जळगाव | शिवसेना वाघ असल्याचा आव आणते: गिरीश महाजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 30, 2018, 11:17 AM IST