गिरीश महाजन

नाट्यमय घडामोडींनी पक्ष चार्ज होत नाही, गिरीश महाजनांचा अजित पवारांना टोला

अजित पवार यांनी राजीनामा देण्याचं कारण .... 

Sep 28, 2019, 05:36 PM IST

'अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे भाजपालाही धक्का'

'अजित पवार यांच्या राजीनाम्याचं कारण काय? हा प्रश्न आम्हालाही पडलाय'

Sep 28, 2019, 08:30 AM IST

गिरीश महाजनांच्या 'त्या' वक्तव्याने आमदारांची धाकधुक वाढली

नाशिकच्या आमदारांची धाकधुक सध्या चांगलीच वाढली आहे. त्याला कारण ही तसंच आहे. विद्यमान आमदारांना तिकीट मिळेल की नाही, हे गोदामैय्याला माहिती, असं विधान सरकारमधले वजनदार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती गिरीश महाजन यांनी केलं आहे. नाशिकच्या रामकुंडावर पर्यटन विभागानं गुरूवारी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी महाजनांनी हे विधान केलं. 

Sep 20, 2019, 09:37 PM IST

मुख्यमंत्र्यांना मी वश केलं, असं म्हणणे बालीशपणा - गिरीश महाजन

मुख्यमंत्र्याचे संकटमोचक असं ज्यांना म्हटलं जात होतं, त्या गिरीश महाजनांवर आता त्यांच्या जिल्ह्यातही विरोधकांकडून टीका होत आहे. 

Sep 8, 2019, 12:55 AM IST

जनता पुरात, सेल्फी घेत गिरीश महाजन पूर पर्यटनात

पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नाही.  

Aug 9, 2019, 11:52 AM IST
GIRISH MAHAJAN ON TIWARE DAM INCIDENT PT9M30S

१५-१७ वर्षातच धरण फुटणं गंभीर, सखोल चौकशी होणार - गिरीश महाजन

१५-१७ वर्षातच धरण फुटणं गंभीर, सखोल चौकशी होणार - गिरीश महाजन

Jul 3, 2019, 02:45 PM IST

'म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष झालो नाही'; गिरीश महाजनांची खंत

भाजपामध्ये येण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची रांग लागलेली असते.

Jun 30, 2019, 08:27 PM IST
Girish Mahajan on why he did not becom BJP state president PT1M8S

'म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष झालो नाही'; गिरीश महाजनांची खंत

'म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष झालो नाही'; गिरीश महाजनांची खंत

Jun 30, 2019, 08:15 PM IST

भाजपचा विजय कुणामुळे? खडसे-महाजनांमधले मतभेद पुन्हा समोर

नेतृत्वावरून माजीमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात असलेलं हाडवैर जगजाहीर आहे.

Jun 30, 2019, 07:56 PM IST
Jalgao Eknath Khadse and Girish Mahajan on BJP success PT1M48S

जळगाव | खडसे-महाजनांमधले मतभेद पुन्हा समोर

जळगाव | खडसे-महाजनांमधले मतभेद पुन्हा समोर

Jun 30, 2019, 07:45 PM IST

'आमचं ठरलंय, नाक खुपसू नका'; उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजनांना सुनावलं

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचं ठरलंय असं सांगितलं

Jun 22, 2019, 07:45 PM IST

MBBS च्या जागा वाढवून देण्यासाठी केंद्राकडे मागणी - गिरीश महाजन

राज्यात भविष्यात MBBS च्या जागा वाढणार असल्याची माहिती

Jun 19, 2019, 02:45 PM IST

करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता

मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर तत्वतः मान्यता दिली आहे.

Jun 12, 2019, 11:34 PM IST
Mumbai Girish Mahajan On Privatisation In The Name Of Development PT2M41S

मुंबई : धरणांच्या खासगीकरणावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

मुंबई : धरणांच्या खासगीकरणावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया |Mumbai Girish Mahajan On Privatisation In The Name Of Development

Jun 12, 2019, 04:30 PM IST

धरणांच्या खासगीकरणावर जलसंपदामंत्र्यांचं स्पष्टीकरण

'धरणातील पाणी जिथे पिण्यासाठी वापरले जाणार आहे तिथे 'वॉटर स्पोर्ट्स'ला परवानगी दिली जाणार नाही'

Jun 12, 2019, 04:05 PM IST