close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गे

जो रूटवरची समलैंगिकतेची टीका भोवली, विंडीजच्या गॅब्रियलचं निलंबन

इंग्लंडचा कर्णधार जो रूटवर केलेली समलैंगिकतेची टीका विंडीजचा फास्ट बॉलर शेनॉन गॅब्रियलला चांगलीच भोवली आहे.

Feb 13, 2019, 10:19 PM IST

इंग्लंडचा कर्णधार जो रूट म्हणतो, गे असणं गैर नाही

क्रिकेटच्या मैदानात होणारं स्लेजिंग काही नवीन नाही.

Feb 12, 2019, 08:03 PM IST

नवरा आहे 'गे'; संतापलेल्या महिलेची पोलिसात तक्रार

आपल्या पतीवर संतापलेल्या एका महिलेने चक्क पोलिसांत तक्रार दिली आहे. महिलेची तक्रार ही नवरा बायकोतील नेहमीसारख्या भांडणाबद्दल नाही. 

Dec 11, 2017, 04:18 PM IST

समलिंगी व्यक्तिसारखे आयुष्य जगणार तो

त्याच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर तो भलताच बदलला. अचानक झालेल्या आरोपाने तो भलताच गर्भगळीत झाला. तितकाच अंतर्मुखही. त्याने आता निर्णयच घेतलाय या पुढे आपलं आयुष्यच वेगळ्या मार्गाने जगायचं. तो म्हणतोय आता आता सगळं आयुष्यंच समलिंगी व्यक्तीसारखं जगायचं ठरवले आहे. 

Oct 30, 2017, 09:23 PM IST

डिंपल कपाडिया म्हणते, अक्षय कुमार 'गे'

अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो "टॉयलेट - एक प्रेम कथा" या सिनेमामुळे. या आणि अशा अनेक सिनेमांमध्ये अक्षय कुमार कायम वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि तो यशस्वी देखील होतो.

Aug 22, 2017, 01:13 PM IST

म्हणून उमर मतीननं घेतला 50 निष्पापांचा बळी

फ्लोरिडाच्या ओरलँडोमधल्या नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 50 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Jun 13, 2016, 05:26 PM IST

समलैंगिक संबंधांवरून अल्पवयीन मुलानं केला मित्राचा खून

समलैंगिक संबंधांवरून अल्पवयीन मुलानं केला मित्राचा खून

May 9, 2016, 10:06 PM IST

२ मिनिट न्यूडल्स बनवता मुलांना 'गे', इंडोनेशियातील मेअरचा धक्कादायक दावा

 इंडोनेशियातील तांगेरं शहराच्या महापौरांनी एक धक्कादायक विधान केले आहे. दूध आणि इन्सटंन्ट न्यूडल्स  खाल्याने लहान मुलं 'गे' होतात, असा धक्कादायक विधान केले आहे. 

Mar 11, 2016, 06:09 PM IST

अभिनेता मनोज वाजपेयी 'गे' बनणार

 बॉलिवूडमध्ये आतापर्यंत जे नाही झालं ते यावेळेस होणार आहे. मनोज वाजपेयीचं नवं रुप तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मनोज वाजपेयी आता एका समलिंगीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Feb 20, 2016, 06:36 PM IST

'तर तिन्ही खान गे होतील'

चित्रपटाची कथा चांगली असेल तर शाहरुख, आमिर आणि सलमान खान होमोसेक्स्युअल व्यक्तीचा रोल स्विकारण्यात कोणतीही हरकत घेणार नाही, असं वक्तव्य करण जोहरनं केलं आहे.

Jan 30, 2016, 07:08 PM IST

RSS चे कार्यकर्ते गे आहेत : आजम खान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते गे आहेत. त्यामुळेच ते लग्न करत नाहीत, असे धक्कादायक वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी केले आहे. 

Dec 2, 2015, 11:07 AM IST

'गे' मुलाला सुधारण्यासाठी आईनं केला रेप

एका महिलेनं आपल्याच मुलावर रेप केल्याची धक्कादायक घटना बंगळुरूत समोर आलीय. आपला मुलगा गे असून त्याची समलैंगिकता दूर करण्यासाठी तीनं असं केल्याचं कळतंय.

Jun 2, 2015, 04:15 PM IST

गे मुलाचे लग्न करू पाहत होते एन. श्रीनिवासन, पत्रात खुलासा

 बीसीसीआयचे माजी प्रमुख एन. श्रीनिवासन यांचा 'गे' मुलाने सोमवारी आरोप लावला की आपल्या 'खानदाना'ला वाढविण्यासाठी त्याचे वडील त्याचे एका महिलेशी लग्न करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकत होते. 

May 4, 2015, 04:37 PM IST

'मी गे असल्याचा मला अभिमान' - ऍपलचे सीईओ

सुप्रसिद्ध आणि नामांकित 'ऍपल' कंपनीचे सर्वेसर्वा टीम कुक यांनी, मी, 'गे' असल्याचा मला अभिमान आहे, अशी माहिती  एका लेखातून दिलीय. कुक यांनी ब्लुमबर्ग बिझनेसवीकमध्ये गुरूवारी लेख लिहून 'गे' असल्याचा जाहीर खुलासा केला आहे. 

Oct 30, 2014, 06:30 PM IST