काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात 'आप'ची एंट्री, ग्रामपंचायत निवडणुकीत पाच उमेदवार विजयी
लातूर (Latur) या जिल्ह्यात काँग्रेसचे (Congress) वर्चस्व आहे. या ठिकाणी आम आदमी ( Aam Aadmi Party) पक्षाने सातपैकी पाच जागांवर विजय मिळवत सत्तास्थापन केली आहे.
Jan 19, 2021, 08:02 AM ISTकोरोनाबाधितांना ग्रामपंचायतीसाठी करता येणार मतदान
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) आता कोरोनाबाधिताला आता मतदान करता (Corona victims can vote for Gram Panchayat) येणार आहे.
Jan 13, 2021, 06:50 PM ISTसरपंचपद : सर्व आरक्षण सोडती रद्द; निवडणुकीनंतर पुन्हा नव्याने होणार प्रक्रिया
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरपंचपदासाठी (Sarpanch election) झालेल्या आरक्षण सोडती रद्द (All reservation draws canceled) करण्यात आल्या आहेत.
Dec 16, 2020, 10:30 PM ISTराज्यातील ७५०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील साडे सात हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली.
Oct 7, 2017, 08:05 AM ISTराज्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, 27 मे रोजी मतदान
राज्यातील विविध 14 जिल्ह्यांतील 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 2 हजार 440 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 909 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी 27 मे 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे केली.
Apr 27, 2017, 06:47 PM IST२१ ग्रामपंचायतीसह गडचिरोलीत मतदान
अहेरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसह दक्षिण गडचिरोलीत २४ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या सर्व मतदान केंद्रांवर मतदान पथके व पोलिस बंदोबस्त तैनाता करण्यात आला आहे.
Apr 23, 2015, 10:22 PM IST