केळी खाल्ल्याने लूज मोशनचा त्रास बरा होतो?
Banana Benefits For Loose Motion: केळी खाल्ल्याने लूज मोशनचा त्रास बरा होतो? केळीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वं आणि खनिजे असतात. केळी हे आपल्या शरीरातील जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहे
Jul 30, 2024, 08:50 PM ISTPHOTO: पावसाळ्यात 'घरचा वैद्य' म्हणून काम करतात स्वयंपाकघरातील 'हे' मसाले
Monsoon Health Tips: बदलत्या वातवरणामुळे सर्दी खोकला आणि ताप यांच्यासारखे आजार बळावतात. अशावेळी स्वंयपाकघरातील मसाले 'घरचा वैद्य' म्हणून उपचार करतात. मसाल्यांच्या व्यापारांमध्ये भारत अग्रेसर आहे. हे फक्त चवीलाच नाही तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास ही तितकंच मोलाचं कार्य करतात.
Jul 3, 2024, 03:19 PM IST
जिने चढ उतार करताना वेदना असह्य होतात, या 5 घरगुती उपायांनी कमी होईल गुडघेदुखी
Knee Pain Relief Tips: सांधेदुखी ही समस्या हल्ली प्रत्येकालाच जाणवते. अशावेळी या काही घरगुती उपायांचा वापर तुम्ही करु शकता
Jun 19, 2024, 06:43 PM ISTघोरणे थांबवण्यासाठी प्या 'हे' घरगुती पेय, होईल मोठी मदत
Snoring Home Remedies: अनेक लोकांना झोपल्यानंतर घोरण्याची सवय असते. आपल्या घोरण्यामुळे इतरांनाही त्रास होतो. लग्न समारंभात किंवा घरात पाहुणे आल्यावर घोरण्यामुळे आपल्याला अपमानस्पद वाटतं. अशावेळी घोरणे थांबवण्यासाठी घरगुती पेय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल.
Jun 3, 2024, 03:17 PM ISTनखांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय.
नखांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय.
Apr 26, 2024, 04:45 PM ISTसोने खरं की खोटं ओळखायच कसं? घरगुती उपायांनी करा चाचणी
How To Test Fake Gold: सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची सोने खरं की खोटं जाणून घेणे आवश्यक आहे. देशातील अनेक शहरांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य झाले आहे. म्हणजे तुम्हाला शुद्ध सोने मिळेल. हॉलमार्किंग शुद्धता ही आपली जबाबदारी आहे. पण, तरीही, एखादा सोनार तुम्हाला फसवत असेल तर तुम्ही ते आपोआप ओळखले पाहिजे. शुद्ध आणि कृत्रिम सोने यात फरक करणे सोपे आहे.
Feb 11, 2024, 06:06 PM ISTLips Care Tips : ओठ कोरडे पडत आहेत? करा हे घरगुती उपाय
Best Home Remedies For Dry Lips : हिवाळ्यात ओठ खूप कोरडे होतात आणि फाटू देखील लागतात. फाटलेल्या ओठांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय कोणते कराल ते जाणून घ्या...
Jan 20, 2024, 03:25 PM IST
Health News : छातीतला कफ जाता जात नाहीये? मग हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा
Home Remedy For Cough : अनेकदा थंडीमुळे झालेला कफ लवकर जात नाही. छातीत जमा झालेला कफ दूर करण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
Jan 6, 2024, 08:08 PM ISTHealth Tips: छातीत कफ झालाय? मग 'हे' घरगुती उपाय करुन पहा!
Cough Relief : हवामानात बदल होतो तेव्हा अनेकांना सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्याचा त्रास होत असतो. अशावेळी तुम्हाला या आजारांपासून सुटका हवी असल्या काही घरगुती उपयांची मदत केली जाऊ शकते. जाणून घ्या सोपे घरगुती उपाय...
Jan 5, 2024, 04:43 PM ISTDiabetes ने त्रस्त असाल तर बदला जीवनशैली, काय करावे काय टाळावे? जाणून घ्या
How to Control Diabetes News in marathi : वाढता ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल अनेकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील एक आजार म्हणजे मधुमेह. र
Dec 31, 2023, 12:17 PM IST
घराच्या कोपऱ्यात लपलेली झुरळे कशी पळवायची?
Cockroaches Home Remedies: एसेंशियल ऑइलचा उपयोग किडे पळवण्यासाठी केला जातो. याचाही वापर तुम्ही करु शकता. लवेंडर ऑइल शिंपडल्यावर झुरळे बाहेर येतात. गरम पाण्यात विनेगर टाकून कोपऱ्यात टाका.
Dec 23, 2023, 06:55 PM ISTImmunity Superfood : थंडीत 'या' 9 पदार्थांनी वाढवा इम्युनिटी, आजार कैक मैल दूर पळतील
Home Remedies To Increase Immunity: थंडी सुरु झाल्यावर इम्युनिटी स्ट्राँग असणे गरजेचे आहे. नाहीतर सर्दी, खोकला, ताप यासारखे साथीचे आजार डोकं वर करतात अशावेळी.
Nov 29, 2023, 02:37 PM ISTघरात मुंग्याची रांग लागलीये, 'या' उपायांनी लावा पळवून
घरात एकदा का मुंग्यांची रांग लागली की खूप त्रास होतो. जेवणातही कधी कधी मुंग्या शिरतात. अशावेळी किचनमध्ये किटकनाशकांचा वापर करणे धोक्याचे ठरु शकते.
Oct 11, 2023, 07:07 PM ISTघरात रोज वापरात असलेला हा एक पदार्थ थांबवेल केस गळती!
पावसाळ्यात केस गळणे, तुटणे आणि केस पांढरे होणे या सामान्य समस्या मानल्या जातात. या ऋतूत केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे अनेकजण या समस्येने त्रस्त आहेत. बरेच वेगवेगळे उपाय करून पाहिले पण काहीही फरक पडत नाही. आज आम्ही तुम्हाला केस गळतीचे घरगुती उपाय सांगणार आहोत...
Sep 13, 2023, 04:07 PM IST'ही' 8 फळे बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय
Best Fruits For Constipation : बद्धकोष्ठता या गोष्टीवर हलक्यावर घेऊ नका. कारण यावर उपचार केला नाही तर तुम्हाला मूळव्याध किंवा फिशरचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर ही 8 फळं तुम्हाला मदत करतील.
Jul 26, 2023, 11:55 AM IST