घरगुती उपाय

कानात गेलंलं पाणी बाहेर कसं काढाल?

  अनेकदा पावसात भिजताना काळजी न घेतल्यास, स्विमिंग पूलमध्ये पोहताना किंवा डोक्यावरून आंघोळ करतानादेखील कानात पाणी जाते. 

Jul 29, 2018, 01:28 PM IST

डेंगीच्या तापावर आराम देतील हे '७' घरगुती उपाय!

मौसम बदलताच डासांचा त्रास वाढू लागतो.

Jul 27, 2018, 09:19 AM IST

हाताची त्वचा निघते? मग करा हे घरगुती उपाय!

अनेकदा वातावरण, हंगाम बदलल्याने काही लोकांच्या हाताची त्वचा निघू लागते.

Jul 27, 2018, 08:40 AM IST

पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी खास घरगुती उपाय

आहाराच्या चूकीच्या सवयींमुळे, झोपण्याच्या, जीवनशैलीत  झालेल्या बदलांमुळे अनेकजणांमध्ये अ‍ॅसिडीटीचा त्रास होतो. 

Jul 26, 2018, 08:17 PM IST

तंबाखूचं व्यसन सोडायला मदत करतील 'हे' घरगुती उपाय

तंबाखूचं सेवन आरोग्याला धोकादायक आहे. 

Jul 26, 2018, 12:54 PM IST

औषध गोळ्यांनी नव्हे तर 'या' आयुर्वेदिक उपायांंनी पळवा व्हायरल फिव्हर

वातावरणामध्ये बदल झाला की लगेच आजारपण डोकं वर काढतात. 

Jul 25, 2018, 03:19 PM IST

पावसाळ्यात किडे चावल्यास करा हे उपाय

 कोणत्याही प्रकारचा किडा चावल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पण....

Jul 25, 2018, 12:41 PM IST

ब्लॅकहेड्सचा त्रास दूर करणारे घरगुती उपाय

सतत प्रदूषण, धूर, धूळ यांच्यामुळे त्वचेचे नुकसान होते. 

Jul 22, 2018, 04:24 PM IST

या उपायांंनी अवघ्या मिनिटाभरात थांबेल भळाभळा वाहणारं रक्त

स्वयंपाकघरामध्ये घाईत काम करताना अनेकदा नकळत बोटही कापले जाते.

Jul 22, 2018, 03:11 PM IST

पायदुखी कमी करतील हे '५' जादुई उपाय!

दिवसभर दमल्या-थकल्यानंतर रात्री झोपताना पाय भयंकर दुखतात का?

Jul 20, 2018, 08:09 AM IST

चामखीळीचा त्रास वेदनारहित दूर करण्यासाठी खास उपाय

त्वचेवर चामखीळ येणं ही समस्या वर पाहता लहान वाटत असली तरीही कलांतराने ती त्रासदायक ठरू शकते. 

Jul 19, 2018, 10:44 PM IST

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी तूप फायदेशीर

आपल्या आहारामध्ये तूपाचा हमखास वापर केला जाते. 

Jul 19, 2018, 07:29 PM IST

'या' घरगुती उपयांंनी हटवा चामखीळीचा त्रास

चामखीळीचा त्रास हा त्वचारोगांपैकीच एकच आहे. 

Jul 16, 2018, 08:44 AM IST

चोंदलेले नाक मोकळं करण्यास फायदेशीर 'हा' उपाय

वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर सहाजिकच सर्दी, खोकल्याचा, व्हायरल इंफेक्शनचा त्रास बळावतो. 

Jul 15, 2018, 03:54 PM IST

'हे' केमिकल फ्री उपाय डासांना ठेवतील घरापासून दूर !

पावसाचे दिवस सुरू झाले की आजारपणदेखील डोकं वर काढायला सुरूवात करतात.

Jul 15, 2018, 01:53 PM IST