पाईपलाईन फुटली, घर गेलं वाहून
विरार वसई महापालिकेला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पालघर जवळील धूकटण इथं फुटल्याने एक घर पूर्णपणे उध्वस्त झालंय.
Dec 17, 2016, 02:59 PM IST...या लग्नात तब्बल ९० बेघर लोकांना मिळाली हक्काची घरं
औरंगाबादच्या लासूरमध्ये एक वेगळंच लग्न पाहायला मिळालं... एका पित्यानं आपल्या मुलीच्या लग्नात चक्क ९० बेघर लोकांना 'घरं' गिफ्ट केले.
Dec 15, 2016, 02:30 PM ISTमानखुर्दमध्ये घर कोसळून तीन ठार
मुंबईतल्या मानखुर्द भागात एक घर अचानक कोसळल्यानं दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय.
Dec 15, 2016, 09:54 AM ISTघराच्या नेमप्लेटवर चिमुकलीचं किंवा गृहलक्ष्मीचं नाव
या उपक्रमामुळे स्त्रीया सुखावल्या आहेत. या प्रयत्नांतून चित्र पालटेल असा विश्वास त्या व्यक्त करतायत.
Dec 12, 2016, 05:59 PM ISTमुंबईत घर हवे, या मागणीसाठी गिरणी कामगारांचे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 03:43 PM ISTबिग बॉसच्या घरात स्वामींना मारायला धावला मनू पंजाबी
बिग बॉस प्रत्येक सीजनमध्ये कोणत्या तरी कारणांमुळे चर्चेत येतोच. बिग बॉसची यंदाही खूप चर्चा आहे. सोमवारच्या भागात असं काही घडलं की चर्चा रंगू लागल्या. मनू पंजाबी यांनी मोनालिसासाठी ओम स्वामीवर हात उचलला. घरातील इतर लोकांनी त्यांना रोखलं.
Nov 15, 2016, 08:25 PM ISTघरांच्या किंमती ३० टक्के घसरणार?
घर खरेदी करताना सर्वाधिक काळ्या पैशांचा वापर होत असतो, म्हणून ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा बंद झाल्याने, सर्वाधिक फायदा नवं घर खरेदी करू इच्छीणाऱ्या लोकांना होणार आहे.
Nov 9, 2016, 02:14 PM ISTबिग बॉसच्या घरात ही अभिनेत्री झाली प्रेग्नेंट
'बिग बॉस १०' मध्ये आता हळू-हळू रंग चढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी ओम स्वामी आणि मोनालिसा एका स्विमिंग पूलमध्ये मस्ती करतांना दिसले होते. त्याच्या पुढच्या दिवशी मोनालिसाने नॉन-सेलिब्रिटी कंटेस्टेन्ट मनवीरला सगळ्यांसमोर किस केलं होतं. त्यानंतर जेव्हा मोनालिसाने मनवीरला म्हटलं की मी तुझ्यावर प्रेम करते तेव्हा ते ऐकूण तर सगळेच चक्कीत झाले होते.
Nov 3, 2016, 08:33 AM ISTपोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, निवृत्त पोलिसांना घर देण्याचे प्रयत्न
राज्यातल्या पोलीस कर्मचा-यांसाठी सरकारतर्फे घरं बांधण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.
Nov 1, 2016, 12:00 AM ISTआशिष नेहराचा दिलदारपणा, बेघर प्रशिक्षकाला दिलं घर
भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहराचा दिलदारपणा समोर आला आहे. आशिष नेहरानं बेघर होत असलेल्या त्याच्या प्रशिक्षकाला घर घेऊन दिलं आहे.
Oct 29, 2016, 09:43 PM ISTदिवाळी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या
सुरतचे हिरे व्यापारी सावजीभाई ढोलकिया हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या देणार आहेत.
Oct 27, 2016, 08:35 PM ISTगिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न पुन्हा पेटणार
घरांच्या प्रश्नावर गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Oct 14, 2016, 10:57 PM ISTपोलीस अधिक्षकांच्या घराजवळ दरोड्याचा प्रयत्न
पोलीस अधिक्षकांच्या घराजवळ दरोड्याचा प्रयत्न
Oct 12, 2016, 03:03 PM ISTवसईतील १२५ घरांमध्ये पाणी शिरलं, ४०० जण अडकले
वसईतील १२५ घरांमध्ये पाणी शिरलं, ४०० जण अडकले
Sep 22, 2016, 03:43 PM ISTमाहिमच्या 327 प्रकल्पबाधितांना पर्यायी घरं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 12:02 AM IST