शालेय पोषण आहारातील मिळणारे अंडे लपवून घरी घेऊन जात असे हा मुलगा...कारण माहीत पडलं तर तुम्ही रडालं!
एक मुलगा सरकारी शाळेत शिक्षण घेत आहे. त्याला शालेय पोषण आहारात तीन दिवस खायला अंडे मिळते. मात्र, तो अंड खात नाही, परंतु तो अंडे लपवून घरी नेत असे. कारण समजले तर तुम्ही रडायला सुरुवात कराल.
Jun 17, 2016, 09:16 PM ISTपालिकेची बिल्डरवर मेहेरबानी, रहिवाशांचं घर उन्हात!
बीएमसीच्या जमिनीवर संक्रमण शिबीराच्या तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या इमारती पक्क्या स्वरूपात दाखवून त्याबदल्यात बिल्डरनं एसआरएकडून कोट्यवधींचा टीडीआर मिळवला. बीएमसी आणि एसआरएमधील अधिकाऱ्यांच्या संगनमतातून लोअर परेलच्या गोमातानगरमधील संक्रमण शिबिराचा घोटाळा आकारास आला आहे.
Jun 17, 2016, 04:40 PM IST'सलमाननं 10 कोटींचा फ्लॅट गिफ्ट दिला नाही'
नुकतंच लग्न झालेल्या बिपाशा बासूला सलमान खाननं 10 कोटी रुपयांचा फ्लॅट गिफ्ट दिल्याच्या चर्चा सुरु होत्या.
Jun 17, 2016, 04:22 PM ISTVIDEO : असं आहे २७ वर्षीय परिणीतीचं घर!
२७ वर्षीय अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचं घर कसं आहे हे पाहायचंय का?
Jun 16, 2016, 10:52 AM ISTघराबाहेर पडू शकत नाही ही सुंदर मुलगी
Jun 10, 2016, 10:10 PM ISTघर स्वप्नांचे : घराचा लूक बदलण्यासाठी आकर्षक पर्याय
घराचा लूक बदलण्यासाठी आकर्षक पर्याय
Jun 4, 2016, 09:54 PM ISTभंगार प्लास्टिकपासून बनवलं घर
दगड विटा आणि सिमेंटपासून तर प्रत्येक जण घर बनवतात, पण राजस्थानमधल्या एका अवलियानं चक्क टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या वापरून घर बनवलं आहे.
Jun 2, 2016, 04:56 PM ISTमुलुंडमध्ये घरात ठेवलेला ८ ट्रक कचरा बाहेर काढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2016, 11:54 AM ISTडोंबिवली स्फोट : अर्ध्या किलोमीटरवर परिसरातली घरं रिकामी करण्याच्या सूचना
येथील एमआयडीतील ज्या प्रोबेस कंपनीत स्फोट झाला. त्या घटनास्थळापासून अर्ध्या किलोमीटरवरच्या परिसरातली घरं रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
May 27, 2016, 01:35 PM ISTबारामुल्ला: अतिरेकी लपलेल घर लष्करानं उडविले
अतिरेकी लपलेल घर लष्करानं उडविले
May 27, 2016, 12:50 PM ISTरणबीर कपूरनं घेतलं 35 कोटींचं घर
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरनं बांद्र्याच्या पाली हिल परिसरामध्ये घर विकत घेतलं आहे. या घरासाठी रणबीरनं तब्बल 35 कोटी रुपये मोजल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
May 15, 2016, 05:30 PM ISTअबब! घरात सापडले १५० साप
उत्तर प्रदेशात एका धक्कादायक घटना घडली, एका घरात १५० साप सापडले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील ही घटना आहे. ही घटना ८ मे रोजी घडली.
May 11, 2016, 08:03 PM IST