घर

'एसआरए' प्रकल्पांतून कुणाची घरं भरतायत?

'एसआरए' प्रकल्पांतून कुणाची घरं भरतायत? 

Jul 14, 2017, 09:05 PM IST

'एसआरए' प्रकल्पांतून कुणाची घरं भरतायत?

एसआरए प्रकल्पातील घोटाळ्यामुळं अचानक प्रकाशझोतात आले ते विक्रोळी पार्कसाईट येथील हनुमाननगर... गेल्या दशकापासून रखडलेल्या या प्रकल्पामुळं शेकडो कुटुंबीय ट्रान्झिट कँम्पमध्ये अक्षरश: सडतायत. विकासक बदलून येतात आणि जातात, पण प्रकल्प काही मार्गी लागत नाही...

Jul 14, 2017, 07:41 PM IST

जीएसटीमुळे घरे महाग होण्याची भीती

मध्यरात्री लागू होत असलेल्या जीएसटीमुळे तुमच्या स्वप्नातलं घर महाग होण्याची भीती व्यक्त होतेय. 

Jun 30, 2017, 06:58 PM IST

सर्पमित्राच्या घरात सापानं दिला ६५ पिलांना जन्म

सर्पमित्राच्या घरात सापानं दिला ६५ पिलांना जन्म

Jun 27, 2017, 02:34 PM IST

...म्हणून सोसायटीनं या अभिनेत्रीला घराबाहेर काढलं!

टायगर श्रॉफच्या आगामी 'मुन्ना मायकल' या सिनेमात त्याच्यासोबत डेब्यु करणार आहे एक नवीन अभिनेत्री... निधी अग्रवाल... ही निधी सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे.

May 16, 2017, 11:18 PM IST

सलमानच्या घरासमोरील टॉयलेट चर्चेत

अभिनेता सलमान खानच्या घरासमोर बांधण्यात आलेलं पब्लिक टॉयलेट वादाच्या भोव-यात सापडलंय.

May 6, 2017, 10:58 PM IST

एसी, कुलरशिवाय घराचं तापमान २४ अंश

सध्या विदर्भातला पारा ४५ डिग्री सेल्सियस आहे. अशा परिस्थितीतही गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या घरात गारवा आहे. 

Apr 25, 2017, 09:41 PM IST

भाड्याच्या घरात राहा आणि चक्क त्या घराचे मालक व्हा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाडेकरुंसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. तुम्ही भाड्याच्या घरात राहा आणि कालांतराने त्याच घराचे मालक व्हा, अशी ही नवी योजना आहे.

Apr 22, 2017, 08:51 AM IST