घर

किंगफिशर विजय मल्ल्यांच्या घर, कार्यालयावर सीबीआयचे छापे

किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या यांच्या मुंबई, गोवा, बंगळुरूसह अन्य ठिकाणची घर आणि कार्यालयांवर सीबीआयने छापे मारलेत.

Oct 10, 2015, 07:58 PM IST

पंचोली कुटुंबियांना राहतं घर खाली करावा लागणार?

अभिनेता आदित्य पंचोली आणि त्याच्या कुटुंबीयांना आपलं राहतं घर खाली करावं लागू शकतं.

Oct 6, 2015, 10:53 PM IST

म्हाडा जानेवारीत काढणार नव्या घरांची लॉटरी

तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. म्हाडा जानेवारी महिन्यात नव्या घरांची लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील घरांची ही लॉटरी असणार आहे.

Sep 8, 2015, 10:07 AM IST

फ्लॅट खरेदी करतांना हे लक्षात ठेवा

घर हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचं स्वप्न असतं, ते साकारत असतांना काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी काही सोपी आणि महत्वाची माहिती खाली देत आहोत, ज्यामुळे घर खरेदी करतांना तुमची फसवणूक होणार नाही.

Sep 6, 2015, 09:32 PM IST

२२ लाखांपैकी १८ लाख घरं फक्त मुंबईत बांधणार - गृहमंत्री

२२ लाखांपैकी १८ लाख घरं फक्त मुंबईत बांधणार - गृहमंत्री

Sep 1, 2015, 10:13 AM IST

राज्य सरकारनं डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधलं घरावर ताबा...

राज्य सरकारनं डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधलं घरावर ताबा...

Aug 28, 2015, 10:37 AM IST

राज्य सरकारनं डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधलं घरावर ताबा...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घर अखेर राज्य सरकारनं विकत घेतलय.

Aug 28, 2015, 10:08 AM IST

IAS, IPS अधिकाऱ्यांनीच थकवलेत सरकारचे कोट्यवधी रुपये!

सरकारकडून लाखो रूपयांचा पगार घेणारे आयएएस आणि आयपीएस अधिकारी... मात्र या बड्या अधिकाऱ्यांनीच सरकारचे करोडो रूपये थकवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. बदलीनंतरही या अधिकाऱ्यांकडेच अजुनही सरकारी घरांचा ताबा आहे... तसंच या घरभाड्यापोटीचे त्यांनी करोडो रूपये थकवल्याचं समोर येतंय. 

Aug 18, 2015, 11:07 PM IST

सरकार या अधिकाऱ्यांची कोट्यवधी थकबाकी माफ करणार?

सरकार या अधिकाऱ्यांची कोट्यवधी थकबाकी माफ करणार?

Aug 18, 2015, 09:42 PM IST