पंतप्रधानांना पत्र लिहिल्यानंतर घरीच आली आधार कार्ड बनवणारी टीम
सरकारी काम आणि सहा महिने थांब, याचा प्रत्यय आपल्याला अनेक वेळा आला असेल. असंच काहीस घडलं केरळच्या एका वृद्ध दाम्पत्याबरोबर.
Jan 29, 2016, 07:00 PM ISTघर स्वप्नांचे - २३ जानेवारी २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 04:17 PM ISTघराबाहेर पडलेल्यांच्या मते कोण जिंकेल बिग बॉस?
मुंबई : बिग बॉसच्या ९ फिनालेमध्ये रोशेल राव, मंदना करिमी, रिशभ सिन्हा आणि प्रिन्स नरूला हे चार तगडे वीर पोहोचले आहेत.
Jan 23, 2016, 11:29 AM ISTघरातील या काही गोष्टींना लगेच दाखवा बाहेरचा रस्ता !
घरात अशा अगणित गोष्टी असतात, ज्या काही कामाच्या नसतात पण घराची बरीचशी जागा त्यांनी व्यापलेली असते. ज्यांना आता तुम्ही नक्कीच घराबाहेर टाकले पाहिजे. यामुळे बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला जागाही मिळेल आणि घर सुटसुटीतही दिसेल.
Jan 13, 2016, 07:05 PM ISTरणबीर कतरिनाला एकटं सोडून घराबाहेर पडणार?
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या प्रेमात आता दुरावा आलाय की काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडतोय.
Jan 12, 2016, 03:13 PM ISTअंबरनाथ येथे घर जाळून कुटुंबाला घरात पेटविले
एका कुटुंबियांनी राहत्या घरात स्वतःला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली आहे. यात पत्नी आणि मुले ९० टक्के भाजलीत.
Jan 11, 2016, 02:30 PM ISTघरात या वस्तू कधीही ठेवू नका
अनेकदा अधिक मेहनत घेऊनही घरात धनलक्ष्मीचे वास्तव्य राहत नाही. असं म्हटलं जात की घरातील सुख-समृद्धी त्या वास्तुच्या वातावरणावर अवलंबून असते. त्यामुळे घरात लक्ष्मीचे वास्तव्य राहण्यासाठी घरात या वस्तू ठेवू नयेत.
Jan 10, 2016, 11:52 AM ISTखुशखबर ! मुंबईत घरांच्या किंमती कमी होणार
मुंबई शहरात नवीन घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हखरेदीदारांना विकासकाकडून घराच्या खरेदीवर आणखी २० टक्के सवलत लवकरच मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. गृहनिर्माण क्षेत्रासंबंधी सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयांमुळे घराच्या किंमती आणखी कमी होणार असल्याची चर्चा आहे.
Jan 6, 2016, 08:00 PM IST'भारतीय' अदनान सामी बनला 'मुंबईकर'!
एकेकाळचा पाकिस्तानी गायक अदनान सामी आता 'भारतीय' झालाय. याचा मोठा आनंद अदनानला झालाय... आणि हा आनंद त्यानं आपल्या चाहत्यांशी 'ट्विटर'वरून शेअरही केलाय.
Jan 6, 2016, 02:04 PM ISTदिघ्यात अनधिकृत घरांत नगरसेवकांचा घरोबा
दिघ्यात अनधिकृत घरांत नगरसेवकांचा घरोबा
Jan 6, 2016, 01:25 PM IST'करोडपती' कॉन्स्टेबल : बंगले, प्लॉटस्, ४ लक्झरी गाड्या आणि बरंच काही...
एका पोलीस कॉन्स्टेबलच्या ठिकठिकाणच्या प्रॉपर्टीवर टाकलेल्या धाडीनंतर तो 'करोडपती' असल्याचं उघड झालंय.
Dec 29, 2015, 03:30 PM ISTबिग बॉस रिमीला घरातून का बाहेर काढत नाही?
रिमी सेनला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याची इच्छा आहे, हे तिच्या वागण्यातून ती दाखवत आहे. तर बिग बॉस तिला का बाहेर काढत नाहीत. यामागचं कारणही तितकचं महत्वाचं आहे.
Nov 25, 2015, 09:22 PM ISTकश्मीरमध्ये चक्क मुख्यमंत्र्यांच्या घरावर पाकचा झेंडा
जम्मू आणि काश्मीरमध्ये इसिसचे झंडे फडकत असताना आता पाकिस्तानचा झेंडा चक्क मुख्यमंत्र्यांच्या घरावर फडकल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, अलिकडेच पाकिस्तानचे झेंडे श्रीनगरमध्ये फडकविण्यात आले होते.
Nov 25, 2015, 04:15 PM IST80 वर्षांच्या वृद्ध मातेला मिळालं आपलं घर
80 वर्षांच्या वृद्ध मातेला मिळालं आपलं घर
Nov 6, 2015, 04:11 PM ISTगाडी, वन बीएचके घर असेल तर केशरी रेशनकार्ड नाही
गाडी, वन बीएचके घर असेल तर केशरी रेशनकार्ड नाही
Oct 16, 2015, 09:30 PM IST