विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र घराजवळ - विनोद तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2015, 10:00 PM IST... जेव्हा बेडरुममध्ये घुसतो बिबट्या!
विचार करा... तुम्ही तुमच्या बेडरुममध्ये जाताय... आणि समोर तुम्हाला बिबट्या दिसला तर...
Jan 8, 2015, 02:13 PM ISTघर घेणे आता महागणार, रेडी रेकनरचे दर वाढविले
राज्यातील रेडी रेकनरच्या दरात १४ ते १८ टक्क्यांनी वाढ झालीय. १ जानेवारी २०१५ पासूनच रेडी रेकनरचे हे नवीन दर लागू झालेत. त्यामुळं घरांची स्टॅम्प ड्युडी आणि रजिस्ट्रेशनसाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत जादा रूपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे घरे घेणे महागणार आहे. पर्यायाने घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Jan 2, 2015, 08:51 AM ISTघरांची स्टँम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी वाढली!
घरांची स्टँम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी वाढली!
Jan 1, 2015, 08:52 PM ISTकोल्हापुरात बिबट्या घरात शिरल्याने तणाव
कोल्हापूरच्या रुईकर कॉलनीमध्ये बिबट्या शिरला होता. त्यामुळे पहाटे बराच गोंधळ उडाला. अखेर वन अधिकारी, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी शिताफीनं बिबट्याला जेरबंद केले.
Jan 1, 2015, 12:20 PM ISTम्हाडा काढणार ४७०० घरांची लॉटरी
नवीन वर्षाची भेट म्हाडा देणार आहे. म्हाडा जवळपास ४,७०० घरांची लॉटरी काढणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या फ्लॅटच्या किमती सरासरी ५० हजार ते दीड लाखांनी कमी असणार आहेत.
Jan 1, 2015, 09:01 AM ISTव्हिडिओ - पाहा, एकट्या घरात असताना मुली काय काय करतात...
जरा विचार करा मुली जेव्हा कोणी मुलगा किंवा मुलगी एकटे असतात तेव्हा ते काय करतात... या गोष्टीला आपण स्वत:शीच जोडून पाहिलं तर हसू आवरणारच नाही... पण, याच गोष्टी करताना आपल्याला कुणी रंगेहात पकडलं तर...
Dec 21, 2014, 02:05 PM IST'एसआरए' योजनेत घोळ; 'एचडीआयएल’वर गुन्हा दाखल
‘एचडीआयएल’ या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे एकापाठोपाठ एक कथित घोटाळे आता उजेडात येऊ लागलेत. गोरगरीब झोपडीवासियांची तसेच मध्यमवर्गियांची एचडीआयएल कशी फसवणूक करतेय, याची धक्कादायक उदाहरणं समोर येत आहेत.
Dec 11, 2014, 01:49 PM ISTलवकरच 'सर्वांसाठी घर' योजना
सर्वांसाठी घर ही योजना लवकरच लागू करण्यात येणार असल्याचं नगरविकास मंत्री एम वैकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. भारतातील अंदाजे तीन कोटी जनता घरांशिवाय राहते.
Dec 10, 2014, 07:21 PM ISTलोणावळ्यात रात्री घरांवर दगडफेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2014, 11:03 PM ISTसावधान! इतरांचं घर अडवून बसाल तर...
भाडेकरू आणि घरमालक असा वाद आपण नेहमीच ऐकतो. पण हेकेखोरपणानं घर खाली न करून अंधेरी (पू.) इथल्या एका मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीची योजना गेली पाच वर्षे रखडवून ठेवणाऱ्या दोन भाडेकरूंना अटक करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय.
Nov 4, 2014, 10:09 AM IST'डेंग्यू' फैलावणार्यांना होणार अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2014, 08:44 AM ISTकल्किनं शेअर केलंय तिचं दु:ख!
मुंबईत आपल्या डोक्यावर छप्पर शोधणं हे एक महाकठिण काम आहे... पण, जेव्हा यामध्ये तुमची जात, धर्म, लिंग, ओळख, रंग असे अनेक अडचणींचाही समावेश होतो, तेव्हा मात्र मानसिक त्रास होतो...
Oct 28, 2014, 09:55 AM ISTमहिना 90,000 कमवणारा पारसी 'गरिब' - हाय कोर्ट
महिन्याला 90,000 रुपयांपेक्षा कमी रक्कम कमावणारा प्रत्येक पारसी गरीब असल्याचा निर्वाळा, मुंबई हायकोर्टानं दिलाय.
Oct 24, 2014, 09:54 PM ISTगुजरातमध्ये प्रत्येक घरात स्वच्छतागृहे बांधणार, हेल्पलाइन नंबर
अहमदाबाद : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदी बेन पटेल यांनी वलसाड जिल्ह्यातील लोकांसाठी एक टोल फ्री नंबर सुरू केला आहे. याद्वारे प्रत्येक घराघरात स्वच्छतागृहे बांधण्यासाठी सरकारकडून मदत मिळेल.
Sep 22, 2014, 11:30 AM IST