घर

मी सर्व प्रकारच्या चौकशीला तयार - भुजबळ

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या घरावर तसेच कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे, एसीबीने ही कारवाई केली आहे. एसीबीच्या १५ टीम्सने १७ ठिकाणी हे छापे टाकले आहेत.

Jun 16, 2015, 01:40 PM IST

क्रूर चेष्टा : घर खाली करण्यासाठी बाराव्यालाच पालिका अधिकारी दारात उभे!

काळबादेवी येथील गोकुळ निवास इमारत आग दुर्घटनेमध्ये बचावकार्य करताना शहीद झालेले मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांचे निधन होऊन बारा दिवसही उलटत नाहीत तोच पालिकेतील निष्ठूर अधिकार्‍यांनी त्यांच्या कुटुंबीयांमागे पालिकेचे दिलेले घर खाली करण्यासाठी नोटीस बजावली.

Jun 4, 2015, 10:41 AM IST

'टाईमपास' फेम दगडू आणि विशाखा सुभेदारला म्हाडाची लॉटरी

'टाईमपास' चित्रपटातील दगडूची भूमिका साकारणारा प्रथमेश परब आणि विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना यंदा म्हाडाचं घर मिळालंय. आज रंगशारदामध्ये झालेल्या लॉटरीमध्ये या दोघांना घर मिळालं. 

May 31, 2015, 02:31 PM IST

संतापजनक: मुंबईत मराठी माणसालाच घर विकण्यास नकार

मुंबईत झिशान खान आणि मिसबाह यांची धर्मभेदाची उदाहरणं ताजी असतांनाच, आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आता तर चक्क मराठी तरुणालाच मुंबईत घर विकण्यास नकार देण्यात आला आहे. 

May 30, 2015, 06:51 PM IST

मुंबईतील ९९७ म्हाडा घरांची सोडत रविवारी

मुंबईच्या विविध भागांतील ९९७ सदनिकांची सर्वसाधारण लॉटरी आणि विकलांग अर्जदारांसाठी ६६ सदनिकांची विशेष लॉटरी उद्या वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात काढण्य़ात येणार आहे.

May 30, 2015, 10:22 AM IST

मी मुस्लीम असल्याने मुंबईत घर नाकारले : मिसबाह

आपण गुजरातमधील मुस्लीम असल्याने मला मुंबईत वडाळा येथील एका उच्चभ्रू सोसायटीत घर नाकारण्यात आले, असा आरोप मिसबाह कादरी या तरुणीने केला आहे.

May 27, 2015, 01:05 PM IST

सनी म्हणतेय, कुणी घर देता का घरं...

सनी म्हणतेय, कुणी घर देता का घरं... 

May 23, 2015, 11:10 AM IST

सेलिनानं राहत्या घरातून सनीला काढलं बाहेर...

 एकेकाळी पॉर्न सिनेमांमध्ये काम करणारी आणि सध्या बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या सनी लिओनला तिच्या राहत्या भाड्याच्या घरातून बाहेर काढण्यात आलंय. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, हे घरं दुसरं तिसरं कुणाचं नसून अभिनेत्री सेलिना जेटली हिच्या मालकीचं आहे. 

May 23, 2015, 08:36 AM IST

...इथे मिळतं केवळ ७२ रुपयात घर!

महागाईचा सर्वात जास्त भार घर खरेदीवर पडतो. महागाईच्या काळात घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. मात्र एक असं ठिकाण आहे, जेथे घर इतकं स्वस्त मिळतं की तुम्हाला किंमत ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. 

May 17, 2015, 12:27 PM IST

स्मार्ट वुमन : घर सजवण्यासाठी सुंदर मूर्त्यांचं कलेक्शन, १४ मे २०१५

घर सजवण्यासाठी सुंदर मूर्त्यांचं कलेक्शन, १४ मे २०१५

May 14, 2015, 01:51 PM IST