चंद्रबाबू नायडू

चंद्रबाबू नायडू लंडनमध्ये आणि टीडीपीचे 4 खासदार भाजपात

आंध्र प्रदेशमध्ये आपली सत्ता गमावलेल्या चंद्रबाबू नायडूंना भाजपाने मोठा धक्का दिला आहे.

Jun 20, 2019, 07:25 PM IST

पंतप्रधान मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीकडे या नेत्यांची पाठ

मोदी यांनी ‘एक देश एक निवडणूक’ या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांची आज बैठक बोलवाली आहे.  

Jun 19, 2019, 11:08 AM IST

ईव्हीएम हॅक होण्याची शंभर टक्के शक्यता आहे- चंद्रबाबू नायडू

तंत्रज्ञानाचा दुरूपयोग केला जाऊ शकतो याबद्दल त्यांनी तेलगु देशम पार्टीच्या खासदारांच्या बैठकीत सांगितले. 

Jan 26, 2019, 08:57 PM IST

अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर टीडीपी देणार थेट 'धडक'

हा प्रस्ताव आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जा देण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आला होता

Jul 21, 2018, 09:25 AM IST

शिवसेनेचा अजूनही भाजपवर 'विश्वास'! टीडीपी खासदारांची भेट नाकारली

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.

Jul 15, 2018, 09:26 PM IST

टीडीपीचे मंत्री सत्तेतून बाहेर पण...

केंद्रातील मोदी सरकारला चंद्राबाबू नायडू यांनी झटका दिला आहे. 

Mar 8, 2018, 08:05 PM IST

चंद्रबाबूंची टीडीपी सत्तेून बाहेर, राज ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे नाराज असलेल्या चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीनं सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Mar 8, 2018, 07:33 PM IST

चंद्रबाबू नायडूंचा 'टीडीपी' एनडीएतून बाहेर, दोन मंत्र्यांना राजीनामा द्यायचे आदेश

टीडीपीनं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Mar 7, 2018, 11:17 PM IST

राजकीय नेत्यांचे फोन टॅप होतात: उद्धव ठाकरे

भाजपची सत्तालोलूपता उबग आणणारी: उद्धव ठाकरे

Feb 5, 2018, 08:25 AM IST

भाजपसोबत रहायचे की नाही? चंद्राबाबू नायडू आज घेणार निर्णय

मित्रपक्षांनीच साथ सोडल्यास भाजपला मोठ्या नाचक्कीला समोरे जावे लगणार आहे.

Feb 4, 2018, 10:26 AM IST

'एनडीए'वर बुरे दिन : .. तर आम्ही स्वतंत्र लढू, शिवसेने नंतर चंद्राबाबूंचाही भाजपला धक्का

चक्क सत्ताधारी एनडीएवरच 'बुरे दिन' येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रपक्षांनी व्यक्त केलेली भावना आणि घेतलेले निर्णय कारणीभूत ठरू शकतात.

Jan 27, 2018, 08:29 PM IST

नोबेल पुरस्कार विजेत्याला 100 कोटी देणार मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी राज्य सरकारकडून नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या वैज्ञानिकांना 100 कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. चंद्रबाबू नायडूंनी नोबेल पुरस्कारसोबत मिळणाऱ्या रक्कमेच्या 17 पट अधिक रक्कम देण्याची घोषणा केली आहे. नोबेल पुरस्कारासोबत सध्या 5.96 कोटी रुपये दिले जातात.

Jan 5, 2017, 12:00 PM IST

नोटबंदीनंतर चंद्रबाबू नायडू यांनी दर्शवली नाराजी

नोटाबंदी होऊन चाळीस दिवस उलटले तरी फारशी लोकांचा त्रास कमी झालेला नाही, असं एनडीए समर्थक चंद्राबाबू नायडूंनी म्हटलंय. नोटाबंदी व्हावी अशी आमची इच्छा नव्हती पण ती झाली. चाळीस दिवस उलटले तरी लोकांची डोकेदुखी कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. त्यावर काही उपायही दिसत नाही आहे. तेलगू देसम पक्षाच्या आमदार, खासदारांच्या एका महत्वाच्या बैठकीत चंद्राबाबू नायडूंनी हे विधान केलं.

Dec 21, 2016, 05:16 PM IST