राहुल गांधींना झटका, देवेगौडांची पंतप्रधानपदासाठी 'या' मुख्यमंत्र्यांना पसंती
देवेगौडा यांची पंतप्रधानपदासाठी या मुख्यमंत्र्यांना पसंती
Apr 9, 2019, 11:03 AM ISTLok Sabha Election 2019: आंध्र प्रदेशात गरिबांवर अनुदानांची खैरात; वर्षाला दोन लाखांची आर्थिक मदत
सत्तेत आल्यास गरिबांना वर्षाला २ लाख रुपयांपर्यंतचे फायदे देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिले आहे.
Apr 7, 2019, 10:30 AM ISTमोदी चांगली व्यक्ती नाही, ते दहशतवादी आहेत - चंद्राबाबू नायडू
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहाल टीका केली.
Apr 3, 2019, 10:49 PM ISTनवी दिल्ली । शरद पवार यांच्या घरी बैठक, राहुल गांधीसह केजरीवाल, ममता, चंद्राबाबू नायडू उपस्थित
नवी दिल्लीत शरद पवार यांच्या घरी बैठक, राहुल गांधीसह अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू उपस्थित
Feb 13, 2019, 11:40 PM ISTमुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू शरद पवारांच्या भेटीला
दिल्लीतील ६ जनपथ येथे दोघांमध्ये बैठक
Feb 12, 2019, 07:22 PM ISTभाजपला आणखी एक धक्का, 'एनडीए'तून आरएलएसपी बाहेर
केंद्रात सत्ता स्थापन करताना भाजपने देशातील छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांची मोठ बांधून सोबत घेतले. मात्र, ही राजकीय सोबत अधिक दुरावत चालल्याचे दिसून येत आहे. भाजपप्रणित एनडीए सरकारमधून मंत्री पदाचा राजीनामा देऊन फारकत घेताना छोटे राजकीय पक्ष दिसून येत आहेत.
Dec 11, 2018, 04:47 PM ISTभाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट, पवार-नायडू- अब्दुला यांच्यात चर्चा
भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट बांधून तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न.
Nov 1, 2018, 05:48 PM ISTचंद्राबाबू नायडू यांना धर्माबाद न्यायालयाचा मोठा दिलासा
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना धर्माबाद न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय.
Oct 12, 2018, 08:53 PM ISTबाभळी बंधारा प्रकरणी एका माजी आमदारासह दोन आमदारांना जामीन
बाभळी बंधारा प्रकरणी २ आमदार आणि एक माजी आमदारांना प्रत्येकी ५ हजारांचा दंड आणि १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन
Sep 21, 2018, 08:18 PM ISTमुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात महाराष्ट्रातील कोर्टाचं अटक वॉरंट
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का
Sep 14, 2018, 11:27 AM ISTअभिनेता असलेल्या राजकीय नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू
हा अपघात बुधवारी घडला होता. तेव्हापासून त्यांची त्यांची प्रकृती गंभीर होती.
Aug 29, 2018, 09:24 AM ISTभाजपच्या या प्रदेश अध्यक्षाने दिला तडकाफडकी राजीनामा
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.थेट आपला राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे सोपवलाय.
Apr 17, 2018, 02:01 PM ISTचंद्रबाबू नायडू यांनी सांगितले, 'अत्यंत खोटी आणि चुकीची माहिती असलेले अमित शाह यांचे पत्र'
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी लिहिलेल्या पत्राबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.
Mar 24, 2018, 10:06 PM IST'मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव, शिवसेनेचा पाठिंबा नाही'
येत्या सोमवारी संसदेत येऊ घातलेल्या मोदी सरकारविरोधातल्या अविश्वास ठरावाला शिवसेनेचा पाठिंबा देणार नाही, असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.
Mar 17, 2018, 07:09 PM ISTटीडीपीकडून केंद्र सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली
एनडीएचा घटक पक्ष असलेल्या चंद्राबाबूंच्या टीडीपीनं मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे टीडीपीच्या या प्रस्तावाला काँग्रेसनंही संधी साधत पाठिंबा दिलाय.
Mar 16, 2018, 11:57 PM IST