चला हवा येऊ द्या

'चला हवा येऊ द्या'मधील बेस्ट सीन

चला हवा येऊ द्या या मालिकेतील हा बेस्ट सीन असल्याचं झी मराठीने यू-ट्यूब चॅनेलवर म्हटलंय.

Jan 22, 2017, 07:38 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये भारत गणेशपुरे यांचं कीर्तन ऐका

चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत अभिनेते भारत गणेशपुरे यांनी कीर्तन केलं, कीर्तन करताना त्यांनी अनेक महत्वाते मुद्दे मांडले.

Jan 22, 2017, 06:54 PM IST

भाऊ कदमचा जेव्हा दरबार भरतो

भारत गणेशपुरेने राजे भाऊ कदम यांना हवा घालत, राजालाचं प्रश्न विचारणं काय असेल, ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येणार आहे.

Jan 22, 2017, 05:53 PM IST

एका मिनिटात भरली वांगी, आलू टिक्की करा

'चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत नवनवीन रेसिपी बनवण्याची स्पर्धा सुरू झाली, ही स्पर्धा सागर कारंडे आणि कुशल बद्रिके यांच्यात होती.

Jan 22, 2017, 05:39 PM IST

प्रशांत दामले यांच्यासमोर मिसेस थकले-दमले

'चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत अभिनेते प्रशांत दामले यांच्यासमोर मिसेस सुषमा थकले-दमले उपस्थित झाल्या.

Jan 22, 2017, 05:29 PM IST

चला हवा येऊद्या सेटवर खवय्येगिरी

चला हवा येऊ द्याच्या सेटवर साखर खाल्लेला माणूस आणि एक शून्य तीन या दोन नव्या नाटकातील कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रशांत दामले, शुभांगी गोखले, संकर्षण कऱ्हाडे, सुमित राघवन, स्वानंदी टिकेकर हे कलाकार उपस्थित होते. प्रशांत दामले यांच्या आम्ही सारे खवय्येचा कार्यक्रम यावेळी मंचावर रंगला. पाहा सेटवर कशी रंगली खवय्येगिरी

Jan 22, 2017, 04:14 PM IST

'ती सध्या काय करते'...तुम्हीच घ्या जाणून

आज बिग स्क्रिनवर दोन मराठी आपल्या भेटीला आलेत. झीस्टुडिओज आणि सतीश राजवाडे यांचा 'ती सध्या काय करते' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय, तर दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे आदी कलाकारांची भूमिका असलेला 'झाला बोभाटा' हा सिनेमाही आज रिलीज झालाय.

Jan 6, 2017, 10:25 AM IST

'चुकीला माफी नाही आणि पेपरला कॉपी नाही'

चला हवा येऊ द्याच्या सेटवर दिग्दर्शक आणि निवेदक निलेश साबळेने मकरंद देशपांडे यांची गुरुमधील भूमिका नव्याने साकारली होती. यावेळी मुलांची चांगलीच शाळा घेतली. 

Dec 31, 2016, 05:11 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये 'ती सध्या काय करते'ची टीम

सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते या सिनेमाची टीम चला हवा येऊ द्यामध्ये आली होती. यावेळी चला हवा येऊ द्याच्या टीमने यावेळी दुनियादारीमधील सीन्स नव्याने सादर केला. 

Dec 31, 2016, 05:01 PM IST

निलेश साबळेंने केले खतरनाक स्कीट...

झी मराठीवरील हास्याचे कारंजी फुलविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या मध्ये  सादर करण्यात आलेल्या स्किटमध्ये निलेश साबळेने केलेली प्रविण तरडेची नक्कल उपस्थितांना खळखळून हसवून गेली. 

Dec 9, 2016, 10:03 PM IST

थुकरटवाडीत भाऊ झाला स्पृहा जोशी...

 झी मराठीवरील हास्याचे कारंजी फुलविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या मध्ये  यंदा भाऊ कदम हा स्पृहा जोशी झाला होता आणि मध्येच तो नाना पाटेकर झाला. 

Dec 9, 2016, 09:39 PM IST

मिलिंद गुणाजींना सादर करावी लागली लावणी

राणी गुणाजींसह सर्वांची नजर होती, मात्र मिलिंद गुणाजी यांनी अशी झक्कास लावणी सादर केली.

Dec 5, 2016, 08:28 PM IST

सुरूची अडारकरविषयी भाऊ कदम, कुशल बद्रिके म्हणाले...

तो तुम्ही भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेकडूनच ऐका...या दोन्ही जणांनी हा किस्सा चांगला सांगितला आहे. 

Dec 5, 2016, 08:11 PM IST

चांगला अँकर होण्यासाठी काय करायचं?

तर पाहा कुशल बद्रिके, भाऊ कदम, सागर कारंडे यांनी या विषयावर काय धमाल उडवली पाहा.

Dec 5, 2016, 07:57 PM IST