चला हवा येऊ द्या

व्हिडिओ : 'चला हवा'च्या सेटवर अक्षयनं केली बाप्पाची आरती

'रूस्तम' या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर उपस्थित झालाय.  

Aug 7, 2016, 06:18 PM IST

VIDEO : सागर आणि श्रेया रोमान्टिक अंदाजात

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर बॉलिवुडची मंडळीही हजेरी लावताना दिसतायत.

Aug 7, 2016, 06:09 PM IST

चला हवा येऊ द्या’मध्ये ‘रूस्तम’ अक्षय कुमार

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर बॉलिवुडची मंडळीही हजेरी लावत आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीचा हा मंच आता हिंदावाल्यांनाही खुणावत आहे. या कार्यक्रमात आता बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमारनेही हजेरी लावली. आपल्या आगामी ‘रूस्तम’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अक्षय या कार्यक्रमात सहभागी झाला होता.

Aug 6, 2016, 04:22 PM IST

'चला हवा येऊ द्या'मधील सागरची 'फुसकी जादू'ओसरली

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सागर कारंडेने जादू करून दाखवली आणि ती जादू भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेने कशी फुसकी आहे.

Aug 1, 2016, 12:45 PM IST

अमिताभ बच्चनसोबत जलसावर गटारी

झी मराठीच्या चला हवा येऊ द्याच्या सेटवर अमिताभ बच्चनसोबत गटारी साजरी करण्यात आली. श्रेया बुगडे हिने चक्क जलसामध्ये गटारी साजरी केली तीही अमिताभ बच्चन, सुनील शेट्टीसोबत आणि ती चक्क गटारी करुन पहाटे परतली.

Jul 30, 2016, 08:38 PM IST

'चला हवा येऊ द्या' सेटवर गटारी, भाऊ कदम -सागर कारंडे यांच्यात जोरदार जुंपली

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर भाऊ कदम आणि सागर कारंडे यांच्यात जोरदार जुंपली. त्यांनी एकमेकांना अशा काही शिव्या हासडल्यात की हसून पोटात गोळा येईल. या दोघांचे भांडण सोडविण्यासाठी कुशल बद्रिके मध्यस्ती करु लागला. मात्र, त्यांची बडबड ऐकूण तो म्हणाला, एकमेकांच्या झिंज्या ओढा,  शिव्या काय देता?

Jul 30, 2016, 06:47 PM IST

जॉन अब्राहम-वरूण धवनने होस्ट केलं चला हवा येऊ द्या..

जॉन अब्राहम आणि वरूण धवनने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचं होस्टिंग केलं.

Jul 24, 2016, 07:51 PM IST

भाऊ कदमची सुराची पिपाणी सैराट झाली आणि...

भाऊ कदमने येथे अशी काही गाणी वाजवली की प्रेक्षकही एका तालात हसतायत की काय असं वाटायला लागलं.

Jul 24, 2016, 07:08 PM IST

बॉलीवूडचा खिलाडी चला हवा येऊ द्याच्या मंचावर

अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि इरफान खान यांच्यानंतर आता खिलाडी अक्षय कुमारही ‘चला हवा येऊ द्या’च्या रंगमंचावर अवतरणार आहे. 

Jul 23, 2016, 08:59 AM IST

इरफान म्हणतो, चला हवा येऊ द्या

आपल्या संवादफेकीच्या खास शैलीमुळे लोकप्रिय झालेला आणि अभिनयसंपन्न अभिनेता अशी ओळख इरफान खानची आहे. इरफान खानने नुकतीच चला हवा येऊ द्यामध्ये उपस्थिती लावली. 

Jul 16, 2016, 11:33 AM IST

चला हवा येऊ द्यामध्ये इरफानची जादू

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची हवा बॉलिवुडमध्ये आता जोरातच वाहू लागलीये. या मंचावर आजवर जॉन अब्राहम, सोनम कपूर, बॉलीवूड किंग शाहरूख खान, आणि दबंग खान सलमान खान सारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावल्यानंतर या यादीत आता आणखी एका गुणवान बॉलीवूड अभिनेत्याच्या नावाचा समावेश होणार आहे. 

Jul 16, 2016, 11:24 AM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये अक्षय कुमार?

झी मराठीवरील प्रसिद्ध शो 'चला हवा येऊ द्या'चे वातावरण बॉलीवूडमय झाल्यासारखे दिसतेय. काही दिवसांपूर्वीच ब़ॉलीवूडचा दबंग खान सलमानने हजेरी लावली होती. 

Jul 11, 2016, 11:14 AM IST

VIDEO : जेव्हा शाळेची फी भरली नाही म्हणून सलमानला झाली शिक्षा!

आपल्या दबंगिगिरीसाठी ओळखला जाणारा सलमान खान आपल्या वडिलांविषयी बोलताना मात्र अगदी हळवा होऊन जातो.

Jul 6, 2016, 11:10 AM IST

बॉलीवूडच्या सुल्तानला पर्शाच्या भेटीचं याड

बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला सैराट सिनेमाचा अभिनेता आकाश ठोसर म्हणजेच पर्शाला भेटायचं होतं..

Jul 5, 2016, 01:57 PM IST