Chanakya Niti : श्रीमंत होण्यासाठी 'या' 3 गोष्टींवर खर्च करा! पैशांचा ओघ वाढेल...
Chanakya Niti : श्रीमंत होण्यासाठी काय कराला हवं याबद्दल आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रात सांगितलंय. जर तुम्ही आयुष्यात या 3 गोष्टी केल्यास तुमच्याकडे पैशांचा ओघ वाढणार.
Dec 5, 2024, 11:18 AM ISTकाळ कितीही कठीण असू द्या, लक्षात ठेवा चाणक्यनिती मधील 'या' 3 गोष्टी
Chanakya Niti Quotes: काळ कितीही कठीण असू द्या, लक्षात ठेवा चाणक्यनिती मधील 'या' 3 गोष्टी. कठिण काळात व्यक्तीला काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, वाईट काळात व्यक्ती या गोष्टीकडे लक्ष ठेवतो त्याच्यामुळं कोणाला त्रास होऊ नये
Jul 2, 2024, 02:20 PM ISTआयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यनिती मधील 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
Chanakya Niti Quotes: आयुष्यभर लक्षात ठेवा चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी; यश पायाशी लोळण घालेल. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्यानुसार, जर व्यक्तीला आयुष्यात यश मिळवायचे असेल या गोष्टी लक्षात ठेवा
Jun 20, 2024, 02:37 PM ISTChanakya Niti : कोंबड्याकडून शिका 4 गोष्टी, जीवनात कधीच येणार नाही अपयश
जीवनात प्रत्येकाला यश हवं असतं, अशावेळी प्रत्येकजण समोरच्या व्यक्तीकडून शिकत असतो. अशावेळी आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये कोंबड्याकडून 4 गोष्टी शिकण्याचा सल्ला दिला आहे.
Apr 20, 2024, 03:59 PM ISTChanakya Niti : पती-पत्नीच्या वादावर चाणक्य नितीकडे उपाय, कधीच भांडण होणार नाही
Chanakya Niti in Marathi : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतितून पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य केलं आहे. एकमेकांसोबत वाद होऊ नये यासाठी चाणक्य नीतीमधील काही ठराविक गोष्टी आवर्जून पाळाव्यात.
Apr 15, 2024, 02:38 PM ISTChanakya Niti :लव लाइफमध्ये फक्त आनंद हवाय? चाणक्य नीतीमधील 'या' गोष्टी तंतोतंत पाळा
Chanakya Niti on Relationship : प्रत्येकाला आपली लव-लाइफ अतिशय आनंदी आणि प्रेमाची हवी असते. पण तशी ती दिसत नाही. अशावेळी चाणक्य नीती तुम्हाला करते मदत.
Apr 8, 2024, 01:39 PM ISTमहापाप ! चाणक्य म्हणतात आयुष्यात 'ही' चुक करणाऱ्यांना करणाऱ्यांना मिळत नाही माफी
महापाप ! चाणक्य म्हणतात आयुष्यात 'ही' चुक करणाऱ्यांना करणाऱ्यांना मिळत नाही माफी
Feb 21, 2024, 11:23 PM ISTमहिलांच्या 'या' पार्टवरुन ओळखा तिचा स्वभाव
Chanakya niti : आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीतीमध्ये जीवनाबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अगदी महिलांचा स्वभाव तिच्या शरीराच्या अवयवावरुन कसा ओळखता येईल हे सांगितल आहे.
Jan 8, 2024, 03:52 PM ISTसतत रडणाऱ्या महिला पतीसाठी असतात भाग्यशाली; चाणक्य नितीमध्ये आहे कारण
सतत छोट्या मोठ्या कारणावरुन रडणाऱ्या महिला पतीसाठी भाग्यशाली असतात.
Sep 13, 2023, 10:29 PM ISTस्त्रीयांच्या 'या' पार्टवरून तिचा ओळखा स्वभाव
Chanakya Niti : स्त्रीयांच्या 'या' पार्टवरून ओळखा तिचा स्वभाव
Sep 6, 2023, 11:27 PM ISTChanakya Niti : तुमच्याही खिशात पैसा टिकत नाही? चाणक्यांनी सांगितलं कारण अन् मार्गही दाखवला
Acharya Chanakya : चाणक्य हे आर्थिक, राजकीय, मुत्सद्दी तज्ज्ञ मानले जातात. आपल्या धोरणांच्या जोरावर त्यांनी चंद्रगुप्त या सामान्य बालकाला मौर्य साम्राज्याचा गौरवशाली सम्राट बनवलं. तुमच्या खिशात पैसा का टिकत नाही? याचं उत्तर आचार्यांनी दिलंय.
Sep 2, 2023, 11:26 PM ISTपती-पत्नीच्या नात्यात दुरावा आणेल वयातील अंतर; चाणक्य निती काय सांगते?
Chanakya Niti For Husband Wife Relationship: पती-पत्नीचे नाते हे नाजूक असतेय या नात्याबाबत चाणक्य निती काय सांगणे जाणून घ्या.
Aug 31, 2023, 01:45 PM IST
Chanakya Niti : जीवनात यशस्वी होण्यासाठी रोज सकाळी या 4 गोष्टी करा, मग बघा रिझल्ट
Chanakya Niti : दिवसाची सुरुवात चांगली असेल तर दिवसभरातील सर्व कामात यश मिळते असे सांगितले जाते. दिवसाच्या सुरुवातीला काही गोष्टींचे पालन केले पाहिजे, तरच जीवनात यश मिळते आणि व्यक्ती आपले विशिष्ट ध्येय साध्य करु शकेल, असे चाणक्य नीतीत सांगितले आहे.
Apr 28, 2023, 10:44 AM ISTChanakya Niti: महिला असो की पुरूष, आयुष्यातल्या या गोष्टी कायम गुपित ठेवा! नाहीतर भविष्य येईल धोक्यात
Chanakya Niti: आपल्या सर्वांना माहिती आहे की आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी होते. त्यांनी आपल्याला नीतिमत्तेच्या जीवनावरील अनेक पैलू समजावून त्यांच्यावर प्रकाश टाकला आहे. नैतिकतेतून घालून दिलेल्या धोरणांचे पालन केल्यास आपल्या जीवनात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. म्हणूनच लोकांमध्ये नीतिमत्तेबद्दल (Chanakya Niti Rules) नेहमीच कुतूहल राहिले आहे.
Dec 11, 2022, 06:55 PM ISTराष्ट्र महान आहे, राजा महान नाही - अमित शाह
भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यात चाणक्य नीतीचे धडे दिले.
Jul 8, 2018, 11:14 PM IST