चिमुरडी

स्कूल बस ड्रायव्हरने चिमुरडीला 1KM खेचून नेले, थरकाप उडविणारा Video

School Bus Video: एका यूजरने लिहिले की, 'हे पाहणे खूप कठीण होते. मला भयानक वाटतंय.' 

Sep 27, 2022, 11:38 AM IST

चिमुरडी वारंवार रडल्यानं मामाकडून पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या

मामाने पाण्याच्या टाकीत बुडवून केली भाचीची हत्या

Aug 31, 2020, 07:02 AM IST

Video : चिमुरडीने राज ठाकरेंच क्षणात जिंकल मन

राज ठाकरेंना भेटायचं असा या चिमुकलीचा हट्ट अखेर पूर्ण 

Mar 17, 2020, 03:53 PM IST

विहीरीत उतरुन संजनाने चिमुरडीचा जीव वाचवला..आदिवासी पाड्यातील शौर्यगाथा

 संजनाला बालशौर्य पुरस्कार देण्याची मागणी देखील सामाजिक संस्थांकडून होतेयं.

Feb 24, 2020, 08:41 AM IST

चिमुरडीचा 'संभाजींना' घरी येण्याचा आग्रह, कारण ऐकून डॉ. कोल्हे भावूक

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेला प्रेक्षकांची पसंती 

Feb 14, 2020, 12:04 PM IST

देवनारमध्ये चिमुरडीच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला

अत्यंत शिताफीने चिमुरडीने बहिणीसह आपली सुटका केली; 'तिच्या' धाडसाचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय

Dec 29, 2019, 04:05 PM IST

दूर्गामातेच्या विसर्जनादरम्यान बेवारस आढळली एका दिवसाची चिमुरडी

माहिती मिळाल्यानंतर पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या जीवाला आपल्या ताब्यात घेतलं

Oct 11, 2019, 11:44 AM IST
Jalgaon,Pilkhod School Girl Stone From Eye Update PT2M49S

जळगाव : चिमुरडीच्या डोळ्यांतून खडे बाहेर आले आणि डॉक्टरही चक्रावले

जळगाव : चिमुरडीच्या डोळ्यांतून खडे बाहेर आले आणि डॉक्टरही चक्रावले

Jul 7, 2019, 12:15 AM IST

खोपोलीत साडे चार वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या, नरबळी की बलात्कार?

या चिमुरडीचं कुटंब मूळचं उत्‍तर प्रदेशातील असून या हंगामात मोल-मजुरीसाठी ते महाराष्‍ट्रात आले होते

Feb 13, 2019, 11:35 AM IST

कॅन्सरग्रस्तांसाठी चिमुरड्या आदितीचं 'केसदान'

आदिती अस्वस्थ झाली, तिला प्रचंड वाईट वाटलं आणि तिनं एक वेगळाच विचार केला.

Oct 29, 2018, 10:15 PM IST

चिमुरडीच्या मृत्यूनंतर संगीतकार बालाभास्कर यांनीही घेतला अखेरचा श्वास

गेल्या आठवड्यात त्यांच्या कारला पल्लीपुरममध्ये अपघात झाला होता 

Oct 2, 2018, 02:45 PM IST

रायगडमध्ये चिमुरडीच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक

 ८ वर्षीय दिया जाईलकर या चिमुरडीच्‍या हत्‍येप्रकरणी पोलीसांनी एका आरोपीला अटक केली. 

May 31, 2018, 08:28 PM IST

चिमुरडीच्या मृत्युनंतर नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, हॉस्पिटलची तोडफोड

भाजलेल्या एका 3 वर्षाच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर, संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली आहे.

Apr 30, 2018, 02:23 PM IST

तुमच्या चिमुरड्यांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा!

चंद्रपूरमधून चटका लावणारी घटना. सहा वर्षांची चिमुरडी समिधा वर्गात पहिली आली, म्हणून घरात आनंदीआनंद होता.

Apr 23, 2018, 09:30 PM IST