सुरुंगाच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा कट उध्वस्त
भारतीय सैन्य दलाने एक मोठी कामगिरी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील अरनियामध्ये सुरुंगाच्या माध्यमातून भारतीय हद्दीत प्रवेश करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे.
Sep 30, 2017, 08:52 PM ISTजम्मू-काश्मीर पोलिसांना मिळणार बुलेटप्रुफ वाहनं - राजनाथ सिंह
जम्मू-काश्मीरमधील पोलिसांना आता बुलेटप्रुफ वाहनं दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
Sep 10, 2017, 10:37 PM ISTकाश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा
काश्मीरच्या सोपोर येथे लष्करी जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 'लष्कर-ए-तोयबा'च्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे.
Aug 5, 2017, 10:36 AM ISTजम्मू कश्मीरमधल्या ३ फुटीरतावादी नेत्यांना अटक
जम्मू कश्मीरमध्ये पोलिसांनी फुटीरतावादी नेते सैयद अली गिलानी, मीरवाइज उमर फारुक आणि मोहम्मद यासीन मलिक यांना अटक केली आहे. पोलिसांनी या तिनही फुटीरतावादी नेत्यांना विरोध प्रदर्शन आणि परवानगी न घेता पत्रकार परिषद घेतल्याने अटक करण्यात आली आहे.
Mar 16, 2017, 04:21 PM ISTओबीसीमध्ये आणखी १५ जातींचा समावेश
देशातल्या आणखी पंधरा जातींचा ओबीसीत समावेश करण्यात आलाय. यात महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मिरमधल्या काही जातींना स्थान देण्यात आलंय.
Nov 30, 2016, 10:57 PM ISTराजनाथ सिंह भडकले, दिली भारत विरोधींना तंबी
भारताच्या भूमीवर भारताविरोधात नारेबाजी खपवून घेणार नाही असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिला. काश्मीरमध्ये जे काही सुरू आहे त्यामागे पाकिस्तानचा हात आहे असा थेट आरोपही सिंह यांनी केला.
Aug 10, 2016, 07:59 PM IST