जय मल्हार

'म्हाळसा' फेम सुरभी हांडेचा झाला साखरपुडा

कुणासोबत पार पडला साखरपुडा 

Aug 27, 2018, 12:29 PM IST

'जय मल्हार'मधील खंडेराया जॉन अब्राहमसोबत रुपेरी पडद्यावर

'जय मल्हार' मालिकेत खंडेरायाची भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे आता बॉलिवूडमध्ये.

Jun 29, 2018, 10:41 PM IST

खंडेराया, म्हाळसा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका जय मल्हार या मालिकेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज. ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. आता ही मालिका तुम्हाला हिंदीत पाहायला मिळणार आहे. 

Jun 8, 2017, 11:46 AM IST

स्पॉटलाईट : जय मल्हारच्या म्हाळसाशी खास बातचीत, 25 एप्रिल 2017

जय मल्हारच्या म्हाळसाशी खास बातचीत, 25 एप्रिल 2017

Apr 25, 2017, 04:01 PM IST

स्पॉटलाईट : जय मल्हारच्या खंडेरायाशी खास बातचीत, 25 एप्रिल 2017

जय मल्हारच्या खंडेरायाशी खास बातचीत, 25 एप्रिल 2017

Apr 25, 2017, 03:51 PM IST

सुरभीने म्हाळसाकडे केलीये ही प्रार्थना

झी मराठीवरील जय मल्हार ही मालिका आता प्रेक्षकांच्या निरोप घेतेय. नुकतीच या मालिकेची सक्सेस पार्टी झाली. यावेळी या मालिकेतील कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हाळसाची भूमिका साकारणाऱ्या सुरभी हांडेने यावेळी म्हाळसाकडे प्रार्थनाही केली. 

Apr 22, 2017, 04:09 PM IST

'जय मल्हार' बानू फेम ईशा नव्या भूमिकेत लवकरच भेटीला!

छोट्या पडद्यावरील 'जय मल्हार' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत या मालिकेतील टीमची निरोप पार्टी झाली. यावेळी बानू फेम ईशा केसकर हीने एक घोषणा करुन टाकली, लवकरच नव्या भूमिकेत तुमच्या भेटीला येत आहे.

Apr 22, 2017, 11:09 AM IST

झी मराठीची 'जय मल्हार' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'जय मल्हार' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

Mar 30, 2017, 10:45 AM IST

‘जय मल्हार’मध्ये रंगणार म्हाळसाकांत अवताराची गोष्ट

जेजुरीधिपती खंडेराया म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत. आपल्या अचाट पराक्रमांनी आणि कर्तृत्वाने रयतेचं रक्षण करणारा राजा अशी या खंडोबाची ओळख. खंडेरायांच्या चरित्रामधून आणि विविध आख्यायिकांमधून त्याच्या या पराक्रमांची माहिती वाचायला आणि ऐकायला मिळते. 

Jan 6, 2017, 10:36 AM IST

थुकरटवाडीत कुडमुडे ज्योतिषींनी सांगितले महेश कोठारेंचे भविष्य...

हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठी वरील सुप्रसिद्ध कार्यक्रम चला हवा येऊ द्यामध्ये यंदा कुडमुडे ज्योतिषी बनलेल्या भाऊ कदमने अभिनेते महेश कोठारे यांचे भविष्य आपल्या खास स्टाइलमध्ये सांगितले. 

Jun 29, 2016, 07:53 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये 'यळकोट यळकोट जय मल्हार'

झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांच्या पसंतीची मालिका जय मल्हारची टीम नुकतीच चला हवा येऊ द्याच्या सेटवर आली होती. यावेळी टीमने सेटवर एकच धमाल केली. सोमवार २७ जून आणि मंगळवार २८ जून  रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत. 

Jun 27, 2016, 04:47 PM IST