जर्मनी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?
economies in the world in 2024 : जपानला मागे टाकत जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. मात्र पंतप्रधान मोदीच्या काळात अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?
Mar 22, 2024, 01:29 PM ISTJob News : हुर्रेSsss...देशात 4 दिवस काम 3 दिवस आरामाचं सूत्र; फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु
Job News : आता कामाचा आठवडा 6 किंवा 5 दिवसांचा नव्हे तर अवघ्या चार दिवसांचा. कर्मचारी वर्गामध्ये आनंदाची लाट. पाहा कुठे लागू झालंय हे अनोखं सूत्र...
Jan 30, 2024, 10:26 AM IST
'अब्बू, मी 10 यहुदींना ठार केलं आहे,' हत्याकांडानंतर हमासच्या दहशतवाद्याचा वडिलांना फोन, ऐका संपूर्ण ऑडिओ क्लिप
इस्त्रायलच्या विदेश मंत्रालयाने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. यामध्ये हमासमधील तरुण आपल्या वडिलांना फोन करुन आपण 10 यहुदींना ठार केलं असल्याचं सांगतो. हे ऐकल्यानंतर त्याचे आई-वडीलही फार आनंदी होतात.
Oct 25, 2023, 11:41 AM IST
Baby Ariha Shah! 7 वर्षांची चिमुकली 22 महिने अकडली जर्मनीत, आई वडिलांकडून हिसकवल्यानंतर...
Viral News : एक आई आपल्या लहान मुलीला दूरच्या देशातून परत मिळवण्यासाठी युद्ध लढतंय. अहिरा शाह जमतेम 7 महिन्यांची चिमुकलीला तिच्या आई वडिलांकडून हिसकावून घेतलं. कारण म्हणे तिच्या आई मुलीवर अत्याचार करते. पण हे आरोप खोटे ठरले तरीदेखील जर्मनी सरकारने तिला परत केलं नाही. आता भारत सरकारने तिला परत आणण्यासाठी लढाई सुरु केली आहे.
Aug 4, 2023, 04:56 PM ISTशेजारच्या रुग्णाच्या व्हेंटिलेटरला वैतागून 72 वर्षीय महिलेने उचललं टोकाचं पाऊल; माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार
वृद्ध महिलेने केलेल्या 'या' गोष्टीवर तुमचा विश्वासही बसणार नाही; त्रास होत असल्यामुळे घेतला 79 वर्षीय रुग्णाचा जीव?
Dec 3, 2022, 10:50 AM IST
Trending News : जमिनीखाली सापडलेल्या 2 हजार वर्षांपूर्वीच्या आलिशान व्हिलात अफलातून सुविधा
trending news : जमिनीखाली दडलंय तरी काय? असा प्रश्न विचारत आपल्यापैकी अनेकांनी जमिनीलाच कान लावून ऐकण्याचा प्रयत्न बालपण केला असेल.
Nov 5, 2022, 11:18 AM ISTUS Open title : ऑस्ट्रियाचा डोमिनिक थिएम नवा ग्रँडस्लॅम विजेता
ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थिएमने अखेर पहिल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
Sep 15, 2020, 12:13 PM ISTआंतरराष्ट्रीय बातम्या । जर्मनी, दक्षिण आफ्रिका, जपानमधील घडामोडी
दक्षिण आफ्रिकेचे माजी आणि दिवंगत अध्यक्ष नेल्सन मंडेला यांचे वकिल जॉर्ज बायजोस यांचे निधन झाले आहे.
Sep 10, 2020, 09:12 PM ISTजगभरात कोरोना बळींची संख्या २ लाख ३३ हजारांच्याही पार
कोरोना रुग्णांची संख्याही चिंतेत टाकणारी
May 2, 2020, 07:06 AM IST
कोरोनावरील लसच्या मानवी चाचणीला जर्मनीची परवानगी
या देशांत सुरु आहे कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याचा प्रयत्न
Apr 22, 2020, 07:14 PM ISTकोरोनाची नुकसान भरपाई द्या! जर्मनीचं चीनला १३० अब्ज युरोचं बिल
जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातल्यानंतर आता चीनकडे बहुतेक देश संशयाच्या नजरेतून बघत आहेत.
Apr 20, 2020, 07:01 PM ISTकोरोनाचे अवघ्या १३ दिवसांत १० लाखांवर रुग्ण
कोणत्या देशांत सर्वाधिक रुग्ण?
Apr 16, 2020, 01:21 PM ISTकोरोना : भांडवलशाही देशांवर मंदीचे संकट, आर्थिक विकासदर वेगाने घसरला
कोरोनाच्या संकटाने अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, इटली आदी भांडवलशाही देश धास्तावले आहेत.
Apr 16, 2020, 10:29 AM ISTकोरोना बळींची संख्या आता एक लाखाच्या घरात
गेल्या ९ दिवसांत ५० हजारावर बळी
Apr 10, 2020, 08:53 PM IST