जागा

देशात एमबीबीएसच्या १०,००० जागा वाढवणार : मोदी

कोइंबतूर, तामिळनाडू : देशात वैद्यकीय क्षेत्राचा होत असलेला विकास आणि या क्षेत्राची वाढती गरज लक्षात घेता आता केंद्र सरकार देशभरात एमबीबीएसच्या १०,००० जागा वाढवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोइंबतूर येथे सांगितले.

Feb 5, 2016, 10:18 AM IST

कॉमेडी नाईट्स सुरूच राहणार, पण दुसरा घेणार कपिलची जागा

कॉमेडी स्टार कपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स हा शो बंद होणार आहे. पण चॅनेलने कपिलच्या जुन्या प्रतिस्पर्धींसोबत नवा शो सुरु करण्याची तयारी केली आहे.

Jan 2, 2016, 10:01 PM IST

जिल्हा रुग्णालयाच्या जागेवर अतिक्रमण

जिल्हा रुग्णालयाच्या जागेवर अतिक्रमण

Dec 23, 2015, 09:26 PM IST

रेल्वेमध्ये तब्बल १८२५२ जागांवर होणार भरती!

रेल्वेमध्ये नऊ पदांसाठी तब्बल १८,२५२ जागांवर भरती होणार आहे. यामध्ये कमर्शिअल अप्रेन्टिस, ट्राफिक अप्रेन्टिस, इन्क्वायरी कम-रिझर्व्हेशन क्लार्क, गुडस गार्ड, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट, असिस्टंट स्टेशन मास्टर, ट्राफिक असिस्टंट आणि सीनियर टाइम - कीपर या कॅटेगिरीचा समावेश आहेत. 

Dec 23, 2015, 11:32 AM IST

पुणे शिक्षण प्रसारक मंडळीने जागा परत करावी : पंडित

शिक्षण प्रसारक मंडळीच्या कारभाऱ्यांच्या करंट्या कारभाराचा आणखी एक नमुना म्हणजे, बाळ ज. पंडित कुटुंबियांनी केलेली केस. पुण्याच्या एस. पी. कॉलेजची २५ एकर जागा परत मिळावी, यासाठी पंडित कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेतलीय. 

Jun 4, 2015, 03:24 PM IST

'शिवनेरी'मध्येही महिलांसाठी राखीव जागा

'शिवनेरी'मध्येही महिलांसाठी राखीव जागा

Jun 2, 2015, 10:24 AM IST

झी हेल्पलाईन : कधी भरणार तहसील कार्यालयातल्या जागा?

कधी भरणार तहसील कार्यालयातल्या जागा?

May 9, 2015, 09:18 PM IST

SBIदेत आहे महिन्याला १५ ते २० हजार रूपये कमवण्याची संधी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया महिन्याला १५ ते २० रुपये कमवण्याची संधी देत आहे. ही कमाई करण्यासाठी तुम्हाला बॅंकेत नोकरी करण्याचीही गरज नाही. त्यासाठी तुमच्याकडे फक्त १० फूट लांब आणि १० फूट रूंद जागा हवी. 
 

Apr 24, 2015, 09:47 AM IST

विराटनं बळकावली मास्टर ब्लास्टर सचिनची जागा!

क्रिकेट वर्ल्डकप २०१५ मध्ये  सलग दोन मॅचेसमध्ये विरोधी टीमला धूळ चारणाऱ्या टीम इंडियाचा आत्मविश्वास आता निश्चितच उंचावलाय. त्यामुळेच, की काय टीमचं नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन विराट कोहलीची कॉलरही ताठ झालेली दिसतेय. 

Feb 26, 2015, 05:57 PM IST

नोकरी : 'एअर इंडिया'मध्ये भरती!

एअर इंडियामध्ये केबिन क्रू पदासांठी ६१ पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी, एअर इंडियानं १२ वी पास असलेल्या इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. तुम्हीही या पदासाठी इच्छुक असाल तर लवकर अर्ज सादर करा... 

Dec 25, 2014, 09:58 AM IST

नोकरी : व्हा महाराष्ट्र पोलीस दलात सहभागी!

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच तुम्हाला महाराष्ट्राला पोलीस दलात सहभागी व्हायची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2015-16 साठी तारखा जाहीर करण्यात आल्यात. यावेळी, तब्बल 9516 जागांसाठी भरती होणार आहे.  

Dec 4, 2014, 03:32 PM IST