जात

१ लाख विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेताना जात आणि धर्म लिहिलाच नाही

 यंदाच्या वर्षी शाळेत प्रवेश घेणाऱ्या जवळपास १ लाख विद्यार्थ्यांनी त्यांची जात आणि धर्म लिहिलेलाच नाही.

Mar 29, 2018, 08:05 PM IST

विद्यार्थ्यांनी जाती-धर्म उघड करायला नकार, जातीव्यवस्थेला मुठमाती

विद्यार्थ्यांनी जाती-धर्म उघड करायला नकार, जातीव्यवस्थेला मुठमाती

Mar 29, 2018, 04:30 PM IST

विद्यार्थ्यांनी जाती-धर्म उघड करायला नकार, जातीव्यवस्थेला मुठमाती

देशात सर्वाधिक साक्षर असलेलं राज्य अर्थात केरळमधून एक चांगली बातमी... यंदाच्या वर्षी शाळेत प्रवेश घेणाऱ्या जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपली जात आणि धर्म लिहिलेलाच नाही.

Mar 29, 2018, 02:21 PM IST

बोगस जात प्रमाणपत्रामुळे ११,७०० जणांच्या नोकऱ्या धोक्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 4, 2018, 04:16 PM IST

लग्नानंतर महिलेची जात बदलत नाही - सर्वोच्च न्यायालय

लग्नानंतर आपली जात बदली आहे, असा दावा एका महिलेकडून करण्यात आला होता. नोकरीच्या प्रश्नावरुन जातीचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी ही महिला सर्वोच्च न्यायालयात गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, लग्नानंतही महिलेची तिच जात राहते. त्यात बदल होत नाही.

Jan 20, 2018, 10:29 PM IST

'मोदींच्या जातीच्या चौकशीची करणार मागणी'

मणिशंकर अय्यर यांच्या वादग्रस्त विधानानंतर पंतप्रधान मोदी स्वतःच्या जातीचा उल्लेख करत जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत... मात्र तेच पंतप्रधान मला माझ्या जातीसाठी न्याय मागू देत नसल्याचा आरोप माजी खासदार आणि माजी भाजप नेते नाना पटोले यांनी केला आहे. 

Dec 9, 2017, 10:41 PM IST

आता रक्ताच्या नात्यातील जात प्रमाणपत्र वैधतेसाठी पुरे

जात प्रणापत्रासाठी (कास्ट सर्टीफिकेट्स) शासकीय उंबरडे झिजवून सुद्धा ते तात्काळ हाती मिळेल की नाही याची शाश्वती नाही. मात्र, याला लगाम बसणार आहे. 

Dec 1, 2017, 10:51 AM IST

... तर रक्तावर पण लावा धर्माचं लेबल - मोहम्मद कैफ

क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सामाजिक मुद्दयांवरून आपलं मत ते सोशल मीडियावर नेहमी मांडत असतात. आधी एकदा मोहम्मद कैफने धर्म आणि जातीयतेच्या विरोधात तिरस्कार करणारं ट्विट केलं होतं. ज्याची काही जणांकडून खूप प्रशंसा झाली होती.

Jul 21, 2017, 10:36 AM IST

सरकारी नोकरी : जात पडताळणी आवश्यक, अन्यथा सेवा सुरक्षा नाही!

सरकारी नोकरी मिळवताना जातीच्या आरक्षणातून नोकरी मिळाली असेल, तर जात पडताळणी आवश्यक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. 

Jul 6, 2017, 01:15 PM IST

रोखठोक : धर्म, जात, भाषा निवडणुकीतून हद्दपार

धर्म, जात, भाषा निवडणुकीतून हद्दपार

Jan 2, 2017, 11:51 PM IST

धर्माच्या नावानं मतं मागणाऱ्या पक्षांना जोरदार दणका

सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या ऐतिहासिक निकालाद्वारे धर्माच्या नावानं मतं मागणाऱ्या सर्वच पक्षांना जोरदार दणका दिलाय. 

Jan 2, 2017, 12:08 PM IST

धुळ्यात राष्ट्रवादीकडून पदाधिकारी निवडीसाठी जातीचा आधार

धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पदाधिकाऱ्यांच्या निवड पत्रात त्यांच्या जातीचा उल्लेख केल्यानं पक्षात अंतर्गत नाराजी पसरली आहे. 

Nov 2, 2016, 08:43 AM IST

काही नेत्यांना सत्ता गेली की जात आठवते : गडकरींचा टोला

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे., गडकरी म्हणाले, 'सत्ता असताना कधीही जातीचं भले न केलं नाही, आणि काही नेत्यांना सत्ता गेली की जात आठवते.'

Oct 6, 2016, 11:15 PM IST