दोन मराठी मुलींमुळं सर्वोच्च न्यायालयाकडून ऐतिहासिक निकाल; जात मुद्द्यावर इथुन पुढं....
Supreme Court Orders : तीन आठवड्यांच्या आत... जात मुद्द्यावर ऐतिहासिक निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश
Oct 4, 2024, 12:46 PM IST
प्रेमविवाहाची शिक्षा! आईने हात तर भावाने पाय पकडले, बापाने मुलीचा गळा आवळला... थरकाप उडवणारं हत्याकांड
आरोपींनी मुलीची हत्या केली त्यानंतर एका सुनसान जागेवर तिचे अंत्यसंस्कारही करुन टाकले. गावातील एका व्यक्तिला संशय आला आणि त्याने याची माहिती मुलीच्या पतीला दिली. पतीने पोलिसांता तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हत्येचा थरार उघडकीस आला.
Aug 18, 2023, 07:25 PM ISTजात नाही तर खत नाही! खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना सांगावी लागते जात
तुम्हाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हवं असेल तर जात सांगावी लागते....मात्र आता हाच नियम शेतकऱ्यांसाठीही करण्यात आलाय. जर शेतीसाठी खत घ्यायचं असेल तर जात सांगणं बंधनकारक करण्यात आलंय.
Mar 10, 2023, 09:51 PM ISTमुंबई | शेतकरी जातीचा मुद्दा विधानपरिषदेत चर्चेत
मुंबई | शेतकरी जातीचा मुद्दा विधानपरिषदेत चर्चेत
Feb 28, 2020, 03:10 PM ISTप्रत्येक गोष्टीत जात आणणं पवारांची जुनी सवय - चंद्रकांत पाटील
प्रत्येक गोष्टीत जात आणणं पवारांची जुनी सवय - चंद्रकांत पाटील
Jan 16, 2020, 10:55 AM ISTविरोधकांचा हल्लाबोल होताच अरुण जेटलींकडून पंतप्रधानांचा बचाव
जातीच्या राजकारणाचा मुद्दा चांगलाच तापू लागला आहे.
Apr 28, 2019, 09:19 PM IST'निवडणूक आयोगाला अधिकार परत मिळालेला दिसतोय', SC चा खोचक शेरा
जाती आणि धर्माच्या आधारावर राजकीय नेते आणि पक्ष प्रवक्त्यांच्या आक्षेपार्ह विधानांवर अशा पक्षांविरोधात कठोर कारवाई
Apr 16, 2019, 01:06 PM ISTजात, पंथाविषयी बोलणाऱ्यांना धडाच शिकवेन- नितीन गडकरी
जातीमध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही.
Feb 11, 2019, 07:31 AM ISTजातीचं बिरुद नंबर प्लेटवर मिरवणाऱ्यांना चाप!
ट्रॅफिक नियमांचं सर्रास उल्लंघन करून गाड्यांच्या नंबर प्लेटवर जात लिहिणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय.
Nov 17, 2018, 06:29 PM ISTपती 'बाह्मण' नसल्यानं पत्नीनं पोलिसांत गुन्हा केला दाखल
आपल्या कुटुंबीयांसोबत या महिलेनं पतीविरुद्ध एफआयआर दाखल केलीय
Oct 26, 2018, 12:25 PM ISTकोल्हापुरात १९ नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द
कोल्हापूर महानगरपालिकेत जात चोरणाऱ्या सर्वच पक्षांच्या नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयानं दणका दिलाय.
Aug 23, 2018, 05:09 PM ISTलज्जास्पद, भारतीय शोधतायत हिमा दासची जात
आयएएएफ वर्ल्ड अंडर-२० अथलॅटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये ४०० मीटर प्रकारात हिमा दासनं सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता.
Jul 16, 2018, 10:19 PM ISTविद्यार्थ्यांना दिलासा, जात पडताळणीला मुदत वाढ
विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
Jun 20, 2018, 03:12 PM ISTमुंबई | विद्यार्थ्यांना दिलासा, जात पडताळणीला मुदत वाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 20, 2018, 02:49 PM ISTनिवडणूक आली की राष्ट्रवादीला जात आठवते - चंद्रकातदादा पाटील
निवडणूक आली की राष्ट्रवादीला जात आठवते - चंद्रकातदादा पाटील
Jun 12, 2018, 08:49 PM IST