10 हजार कोटी जमा करा आणि जामीन घ्या!
सहाराचे सुब्रतो राय यांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टाची सहमती झालीय. जामिनासाठी कोर्टानं शर्ती ठेवल्यात... 10 हजार कोटी जमा करा आणि जामीन घ्या अशी अट कोर्टाने ठेवलीय. पाच हजार कोटी रोख आणि पाच कोटी बँक गॅरेंटी या अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आलाय
Mar 26, 2014, 05:24 PM ISTगितीका आत्महत्या प्रकरणात कांडाला जामीन मंजूर
दिल्लीच्या एका न्यायालयानं हरियाणाचे माजी मंत्री गोपाळ गोयल कांडा यांना मंगळवारी जामीन मंजून केलाय. परंतु, न्यायालयानं कांडाला दिल्ली सोडून जाण्यास मनाई केलीय.
Mar 4, 2014, 07:38 PM ISTआसाराम बापूची जामीन याचिका पुन्हा फेटाळली
अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या आसाराम यांचा जामीन अर्ज राजस्थानातील जोधपूर उच्च न्यायालयाने फेटाळलाय.
Feb 10, 2014, 05:55 PM ISTअरमान कोहलीला जामीन मंजूर... गेला बिग बॉसच्या घरात...
बिग बॉसच्या घरातून डायरेक्ट तुरुंगात गेलल्या बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली याला जामीन मंजूर करण्यात आलाय. सोमवारी रात्री उशीरा अरमानला बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती.
Dec 17, 2013, 02:00 PM ISTजेलबाहेर पडताच लालू म्हणाले ‘जेल तो कृष्ण की जन्मभूमि है’!
चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा झालेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी खासदार लालू प्रसाद यादव अवघ्या तीन महिन्यांतच जेलबाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यामुळं लालूंची आज बिरसा मुंडा जेलमधून सुटका झाली.
Dec 16, 2013, 04:42 PM ISTचारा घोटाळ्यातील लालूप्रसादांना मिळाला जामीन
बिहारमधील चारा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लालूंची सुटका झाली आहे.
Dec 13, 2013, 01:52 PM IST‘राणेपुत्रा’ची रातोरात जामिनावर सुटका
उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची जामिनावर सुटका झालीय. दहा हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आलीय. त्यांच्यासह इतर चौघांचीही जामिनावर सुटका झालीय.
Dec 4, 2013, 07:56 AM IST१६ महिन्यानंतर जगन मोहन रेड्डी तुरुंगाबाहेर!
दिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे पुत्र आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांना अखेर जामीन मिळालाय. बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांची सीबीआय चौकशी असून गेल्या १६ महिन्यांपासून ते आंध्र प्रदेशातल्या चंचलगुडा तुरूंगात होते.
Sep 24, 2013, 11:47 AM ISTआसाराम बापूंचा जेलमध्येच मुक्काम!
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारा प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या अटकेत असलेले आसाराम बापू यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढं ढकलण्यात आलीये. आता १ ऑक्टोबरपर्यंत बापूंचा मुक्काम जेलमध्ये असणार आहे.
Sep 19, 2013, 08:30 AM ISTआसाराम बापूंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
आसाराम बापूंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. बापूंची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपणार असल्यामुळं त्यांना आज पुन्हा जोधपूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.त्यामुळं कोर्ट त्यांना जामीन मंजूर करतं, की पुन्हा कोठडी सुनावतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Sep 16, 2013, 10:12 AM ISTIPL स्पॉट फिक्सिंग: चंडीलासह दोघांना जामीन मंजूर
आयपीएलच्या सहाव्या सिझनमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटकेत असलेल्या क्रिकेटपटू अजित चंडीलासह दोघांना आज दिल्ली कोर्टानं जामीन मंजूर केला. शिवाय खटल्यातला काही भाग गहाळ असल्याचं कोर्टानं सांगितलं.
Sep 9, 2013, 05:02 PM ISTजामीनासाठी आसाराम बापूंची हायकोर्टाकडे धाव!
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले आसाराम बापू जामीनासाठी आता हायकोर्टात घेणार आहेत. जोधपूर कोर्टानं काल त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. आता उद्या ते हायकोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.
Sep 5, 2013, 11:04 AM ISTआ. अनिल कदमांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल, जामीन मंजुर
कायदा करणारे आमदारच आता कायदा हाती घेऊ लागले आहेत. मारहाण करणे, धमकावणे, शिवीगाळ, विनयभंग अशी राडेबाजी लोकप्रतिनिधी म्हणवणा-या आमदारांनीच सुरू केलीय. दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वच पक्षांच्या आमदारांचा त्यात समावेश आहे.
Aug 26, 2013, 04:22 PM ISTExcl: मी क्रिकेटर, दहशतवादी नाही - चंडिला
स्पॉट फिक्सिंग प्रकरणाबाबत बोलताना आपण निर्दोष असल्याचं, आरोपी अजित चंडिलानं ‘झी मीडिया’सोबत केलेल्या खास मुलाखतीमध्ये म्हटलंय.
Aug 5, 2013, 09:55 AM ISTकर्जासाठी जामीनदार होताय, तर थांबा...
कर्ज फेडण्यात अपयशी ठरलेल्या व्यक्तींवर दबाव टाकण्यासाठी बँकांनी ‘नेम अॅन्ड शेम’ नावाचा नवा फंडा अंमलात आणायला सुरुवात केलीय. आता याच फंड्यात कर्जधारक व्यक्तींसोबतच त्यांचे जामीनदार अर्थात गॅरेंटर्सही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Jul 10, 2013, 04:17 PM IST