जीएसटी विधेयक

केंद्र सरकारनंतर आसाम विधानसभेत जीएसटी विधेयक मंजूर

 आसाम विधानसभेने आज वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) घटनादुरुस्ती विधेयक सर्वसंमतीने मंजूर झालेय. देशात आसाम हे पहिले राज्य ठरले आहे.

Aug 12, 2016, 09:45 PM IST

जीएसटी विधेयक मंजुरीसाठी सरकारकडून प्रयत्न

जीएसटी विधेयक मंजुरीसाठी सरकारकडून प्रयत्न

Nov 25, 2015, 12:40 PM IST

मोदी सरकारची भूमीअधिग्रहण, जीएसटी विधेयक लटकलीत

आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेस सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सुरळीत कामकाज न झाल्याने संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. त्यामुळे मोदी सकरकाची महत्वाची दोन भूमीअधिग्रहन आणि जीएसटी विधेयक पास होऊ न शकल्याने लटकलीत.

Aug 13, 2015, 02:38 PM IST

GSTचा मार्ग मोकळा, काँग्रेसनं दिला पाठिंबा

जीएसटी विधेयक पारित होण्याचा मार्ग मोकळा झालाय. कारण काँग्रेसनं जीएसटी विधेयकाला पाठिंबा दर्शवलाय. 

May 5, 2015, 05:02 PM IST

मोदी सरकारची कसोटी, शेवटच्या सत्रात जास्तीत जास्त काम

आक्रमक झालेला काँग्रेस पक्ष, एकवटलेला जनता परिवार आणि सभागृहात काँग्रेसला पाठबळ देण्याच्या डाव्या पक्षांच्या रणनीतीमुळे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने र्अथसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जास्तीत जास्त कामकाज पार पाडण्याचा चंग बांधला आहे.

May 5, 2015, 10:17 AM IST

जीएसटी विधेयक लोकसभेत सादर

गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स अर्थात जीएसटी विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलंय. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी प्रचंड गोंधळात हे विधेयक सादर केलं. 

Apr 24, 2015, 09:29 PM IST

देशभरात 'जीएसटी' नवी करप्रणाली, विधेयक मंजूर

देशात एकच करप्रणाली असावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. तसेच सात वर्षांपासून प्रलंबित असलेले वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) करप्रणालीचे सुधारित विधेयक रखडले होते. हे विधेय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मंजूर केले. त्यामुळे आता नवी करप्रणाली लागू होण्यास मार्ग मोकळा झालाय.

Dec 18, 2014, 07:50 AM IST