जीवनशैली

पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला होतोय? मग वेळीच करा 'हे' घरगुती उपाय

Home Remedies for Cough and Cold : पावसाळ्याला सुरुवात झाली की सर्दी, खोकला अशा तक्रारी घराघरांमध्ये सुरू होतात. सर्दी-खोकला झाल्यानंतर लगेच औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपाय नक्की ट्राय करा... 

 

Jun 29, 2023, 04:45 PM IST

लिंबाचे अतिसेवन ठरु शकते धोकादायक, होऊ शकतात 'हे' साइड इफेक्ट्स

Side Effects Of Lemon : लिंबाचे जास्त सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात लिंबाचे सेवन केल्याने अतिसेवनामुळे आरोग्याला काय नुकसान होऊ शकते ते जाणून घ्या...

Jun 18, 2023, 05:29 PM IST

Foods For Summer Season: रखरखत्या उन्हात वाढतीये शरीरातील उष्णता? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश!

उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेची समस्या जाणवते. उन्हाळा टाळण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचं सेवन करू शकता ज्यामुळे तुम्हाला आतून थंडावा मिळेल. त्यामुळे तुम्ही रखरखत्या उन्हात शरीर संतुलित करू शकता.

Apr 8, 2023, 10:54 PM IST

Kiss Benefits : चुंबन घेण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून व्हाल अवाक्

Benefits Of Kiss : आरोग्यासाठी चुंबन घेण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. एका दांताच्या डॉक्टरने असाही दावा केला आहे की, तोंडाच्या आरोग्यासाठी दररोज किस करणे फायदेशीर आहे. 

 

Jan 13, 2023, 08:30 AM IST

जीवनशैली बदलल्यास कॅन्सरवर मात करणे शक्य

कुटुंबाची कर्करोगाची पार्श्वभूमी लक्षात घेण्याचा आणि वेळेवर लस घेण्याचा सल्ला

May 19, 2020, 06:35 AM IST

बैठ्या जीवनशैलीमुळे पचनविकाराची समस्या जाणवतेय ? जाणून घ्या उपाय

छातीत जळजळ, आंबटपणा, गॅस्ट्रोएफॅगेअल रिफ्लक्स अशा प्रकारच्या पचनासंबंधी समस्या 

Apr 25, 2020, 01:28 PM IST

.....म्हणून रतन टाटा यांचं लग्न होता होता राहिलं

माझ्या लग्नाची गोष्ट छेडली गेली. पण.... 

Mar 4, 2020, 02:44 PM IST

मानसिक आरोग्य चांगलं तंदुरूस्त ठेवण्यासाठी हे करा

दगदगीच्या जीवनशैलात तणाव निर्माण होणं साधारण गोष्ट आहे. त्यामुळे स्वत: ला मानसिकरित्या तंदुरूस्त ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे. 

Dec 23, 2019, 06:42 PM IST

हाडांची मजबूती आरोग्यास अत्यंत गरजेची

संतुलित आहार आपल्याला लहान वयापासून मजबूत हाडे तयार करण्यास मदत करते.

Dec 13, 2019, 06:01 PM IST

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा हे बदल

उच्च रक्तदाबाची काही तशी खास लक्षणं नसल्याने तो हळू-हळू शरीरात प्रभावित होत जातो.

Apr 29, 2019, 07:10 PM IST

पहिल्या भेटीत किमान 'या' चुका करू नका

कारण... First impression is the Last impression

Jan 21, 2019, 03:24 PM IST

पाठीमागच्या खिशात पाकीट ठेवता? सावधान...

पैशाचे पाकीट आणि पाठ दुखीचे जवळचे नाते..

Aug 18, 2018, 09:36 AM IST

'ब्लॅक टी' आरोग्यासाठी फायदेशीर

जाणून घ्या ब्लॅक टी सेवनाचे आरोग्यदायी फायदे.

Jun 25, 2018, 01:54 PM IST

वास्तवात दिसणारी पण, नकली असणारी शहरे पाहून तुम्ही व्हाल थक्क

तुम्ही जर सुट्टी साजरा करण्यासाठी दीर्घ सफरीचे नियोजन करत असाल तर, तुमच्यासठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा शहरांबद्दल. जी डोळ्याला दिसतात. पण, वास्तवात ती नकली आहेत.

Nov 21, 2017, 06:05 PM IST

अरे बापरे...! इथे देवीच्या नावाखाल मुली राहतात नग्न (व्हिडिओ)

भारत हा विविधतेत एकता मानणारा देश आहे. त्यामुळे इथे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र नांदत असले तर, त्यात नवल वाटण्याचे कारन नाही. पण, विशेष असे की, इथे विविध जाती-धर्माच्या विविध चालीरीती आहेत. ज्या परंपरेने चालत आल्या आहेत. अनेकदा या परंपरा मानवी मनाला लज्जा उत्पन्न करणाऱ्या असतात. तसेच, न्यायालयाने आदेश देऊनही त्या बंद होताना दिसत नाहीत.

Nov 13, 2017, 06:00 PM IST