close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जोधपूर

जया बच्चनना सलमान खानचा पुळका, शिक्षा सुनावल्यानंतर म्हणतात...

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Apr 5, 2018, 06:39 PM IST

सलमान खान जोधपूर जेलमध्ये रवाना, पाहा आतमधले फोटो

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Apr 5, 2018, 05:51 PM IST

सलमानला ५ वर्षांची शिक्षा, जेलमध्ये आसारामच्या शेजारी राहणार

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Apr 5, 2018, 03:20 PM IST

अभिनेता सलमान खानच्या शिक्षेबाबत संभ्रम

जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला २ वर्षाची शिक्षा होणार किंवा नाही याबाबतीत संभ्रम आहे.

Apr 5, 2018, 12:38 PM IST

काळवीट शिकार : सलमान खान दोषी, कोणती शिक्षा होणार याकडे लक्ष!

जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरविण्यात आले आहे. अन्य कलाकार निर्दोष मुक्तता करण्यात आलेय.

Apr 5, 2018, 11:32 AM IST

काळवीट शिकार प्रकरणाचा फैसला उद्या, निकालाआधी भडकला सैफ

बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणाचा उद्या निकाल असल्याने बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान जोधपूरला आलाय.

Apr 4, 2018, 10:38 PM IST

काळवीट शिकार प्रकरणाचा उद्या फैसला, सलमानचं काय होणार?

१९९९ साली हम साथ साथ है या चित्रपटावेळी काळवीटाच्या शिकारीचा आरोप सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांच्यावर आहे. याप्रकरणी उद्या न्यायालयाचा उद्या निकाल येणार आहे. 

Apr 4, 2018, 09:07 PM IST

राजस्थान | जोधपूर काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल उद्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 4, 2018, 03:08 PM IST

उत्तर भारतात हिंसाचार, केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात

दोन एप्रिलला पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान सुरू झालेल्या हिंसेचे पडसाद उत्तर भारतातल्या हिंसाचार अजूनही ओसरताना दिसत नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रानं राज्यस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशात केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठवण्यात आल्या. राजस्थानातल्या हिंडोन शहरात दुपारपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीय.

Apr 4, 2018, 03:00 PM IST

बीग बींच्या आरोग्याबाबत जया बच्चन यांनी केला 'हा' खुलासा

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याने आज तातडीने डॉक्टर जोधपूरला रवाना झाले.

Mar 13, 2018, 04:43 PM IST

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची पुन्हा एकदा तब्येत बिघडली आहे.

Mar 13, 2018, 11:52 AM IST

जोधपूर | संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांचं सुखोई-३० मधून उड्डाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 09:09 PM IST

आसाराम बापूसमोर हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती नतमस्तक

जोधपूर तुरूंगात कैदेत असलेल्या आसाराम महाराजाचे भक्त अजून काही कमी झालेले नाहीत. 

Dec 17, 2017, 09:05 PM IST