close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जोधपूर

पब्लिसिटीसाठी मला खोट्या आरोपांत गोवण्यात आलंय - सलमान

काळवीट शिकार प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा अभिनेता सलमान खान यानं केलाय. आपल्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार असून घटना घडली तेव्हा आपण हॉटेलमध्येच होतो, असं सलमाननं म्हटलंय. 

Jan 27, 2017, 06:50 PM IST

भारतीय तरुणासोबत विवाह करण्यासाठी पोहोचली पाकिस्तानची तरुणी

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. पण तणाव असतांना देखील पाकिस्तानातील एक तरुणी भारतातील तरुणासोबत विवाह करण्यासाठी भारतात पोहोचली आहे. कराची येथील राहणारी प्रियाचा जोधपूरमधील नरेश याच्यासोबत विवाह होणार आहे.

Nov 6, 2016, 07:51 PM IST

तलाक, तलाक, तलाक... 11 वर्षांचं नातं रस्त्यावरच तुटलं!

राजस्थानच्या जोधपूरमध्ये पत्नीला तलाक देण्याचा अजब प्रकार समोर आलाय. जोधपूरमध्ये एका पतीनं रस्त्यावर उभं राहूनच तीन वेळा तलाक, तलाक, तलाक म्हटलं... आणि 11 वर्षांचं साताजन्माचं नातं एका झटक्यात तुटलं.

Nov 2, 2016, 04:18 PM IST

'चॅम्प इंडिया सी वन'... ५०१ रुपयांत स्मार्टफोन!

'रिंगिंग बेल्स' या कंपनीनंतर आता 'चॅम्पवन' या कंपनीनं सर्वात स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध करून देण्याचा दावा केलाय. 

Aug 30, 2016, 08:15 PM IST

वायुदलाच्या विमानाला अपघात, वैमानिक सुरक्षित

राजस्थानातल्या जोधपूर शहराजवळ आज दुपारी वायूसेनेचं मिग 27 हे विमान कोसळलं. 

Jun 13, 2016, 01:30 PM IST

लग्नाच्या १० दिवस अगोदरच 'सेल्फी' फॅडनं घेतला त्याचा जीव

लग्नाला केवळ १० दिवस उरले असताना एका तरुणाचा अपघाती मृत्यू झालाय... सेल्फीचं फॅड त्याच्या जीवावर उठलं. 

Jan 20, 2016, 05:19 PM IST

तुरुंगातील कैद्यानं फेसबुकवर पोस्ट केला सेल्फी!

सेल्फीच्या फॅडपासून पंतप्रधान मोदीही दूर राहू शकले नाहीत... पण, हेच सेल्फीचं फॅड तुरुंगातील कैद्यांमध्ये पाहायला मिळालंय... तेही सोशल वेबसाईटवरून.

Jun 11, 2015, 04:34 PM IST

कचरामुक्तीच्या दिशेने जाणारं भारतातलं एक शहर

राजस्थानातलं जोधपूर हे एकावर्षात कचरामुक्त होणार आहे. आमीरच्या सत्यमेव जयते कार्यक्रमातून त्यांनी ही प्रेरणा घेतली आहे. यावर आमीर म्हणतोय आता रोमॅटिक चित्रपटाचं शूटिंग करायचं असेल तर स्वित्झर्लंड आणि पॅरिसला जायची गरज नाही, तर आता जोधपूरला जाऊ, पाहा जोधपूरने काय-काय केलंय.

Sep 15, 2014, 04:19 PM IST

अनुष्काला भेटण्यासाठी विराट जोधपूरमध्ये, मध्यरात्रीपर्यंत एकत्र!

ढाकामध्ये टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेच्या हातून झालेल्या पराभवानंतर लगेच दोन दिवसांनीच म्हणजे मंगळवारी टीम इंडियाचा उप-कर्णधार आणि ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ विराट कोहली थेट पोहोचला जोधपूरमध्ये... अभिनेत्री अनुष्का शर्माला भेटण्यासाठी.

Apr 9, 2014, 01:53 PM IST

इंडियन मुजाहिद्दीनच्या ४ दहशतवाद्यांना जोधपूरमध्ये पकडलं

दिल्ली एटीएस आणि जयपूर पोलिसांच्या पथकानं दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला असून इंडियन मुजाहिद्दीनच्या ४ दहशतवाद्यांना अटक केलीय. मुंबईच्या झवेरी बाजार आणि हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात हात असलेल्यांसह इंडियन मुजाहिदीनच्या चार दहशतवाद्यांना जोधपूर इथं पकडण्यात आलं.

Mar 23, 2014, 11:53 AM IST

आसाराम बापू केसच्या साक्षीदारावर अॅसिड हल्ला

सध्या जोधपूरच्या जेलमध्ये बंदी असलेल्या आसाराम बापूंच्या केसमधील साक्षीदारावर अॅसिड हल्ला झालाय. आसाराम बापूविरोधात सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यात साक्षीदार असलेल्या दिनेश भावचंदानी (३९) यांच्यावर रविवारी वेसु परिसरात दोन अज्ञातांनी अॅसिड हल्ला केला. बाईकवरुन आलेल्या दोघांनी वेगानं पुढं येवून अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दिनेश यांना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Mar 17, 2014, 02:46 PM IST

आसाराम बापूची जामीन याचिका पुन्हा फेटाळली

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या आसाराम यांचा जामीन अर्ज राजस्थानातील जोधपूर उच्च न्यायालयाने फेटाळलाय.

Feb 10, 2014, 05:55 PM IST

दोन महिन्यांनंतर आसाराम बापूवर चार्जशीट दाखल!

अल्पवयीन मुलींवरील बलात्कार केल्या प्रकरणी आसाराम बापूंवर आज जोधपूरच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.

Nov 6, 2013, 03:06 PM IST