जोरदार पाऊस

राज्यात आगामी ६-७ दिवसात जोरदार पाऊस

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली असून आगामी 6 - 7 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

Aug 2, 2016, 06:19 PM IST

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सतर्कतेचा इशारा

सकाळपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. रविवार असल्यानं त्याचा फटका चाकरमान्यांना बसत नसला तरी शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मालाड, कांदिवली ,बोरिवली ,दहिसर येथील सखल भागात पाणी भरलंय. 

Jul 31, 2016, 12:53 PM IST

कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस

कल्याण-डोंबिवलीत आज दुपारी साडेअकरापासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर एवढा जास्त आहे की कल्याण-डोंबिवलीकर नागरीक बाहेर पडतानाही विचार करतायत.

Jul 19, 2016, 12:07 PM IST

मनमाडमध्ये जोरदार पाऊस आणि गारपीट

मनमाडमध्ये जोरदार पाऊस आणि गारपीट

May 10, 2016, 10:50 AM IST

जोरदार पावसामुळे चेन्नई देखील झाली 'तुंबापुरी'

 तामिळनाडूत काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे, चेन्नई शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. पुढील तीन दिवसात तामिळनाडूसह, पाँडेचरी, आणि आंध्रप्रदेशातील समुद्र किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

Nov 16, 2015, 03:34 PM IST

मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस

मुंबईत मध्यरात्री आणि पहाटेपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. दक्षिण मुंबईत आज सकाळी नऊपर्यंत पावसाच्या सरी सुरूच होत्या. पहाटे-पहाटे या अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं.

Sep 20, 2015, 09:54 AM IST

मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा

 मुंबईत येत्या २४ तासात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या क्षेत्रीय सेंटरने अलर्ट दिला आहे. 

Jul 29, 2014, 04:45 PM IST